म्हसवड येथील एका पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक काही दिवसांपूर्वी जमा झालेली लाखो रुपयांची रक्कम घेऊन फरार झाला होता. त्याला म्हसवड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे व सगे सोयर अद्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी रास्ता रोको करण्याचे सांगितले होते. याला म्हसवड शहरात जोरदार प्रतिसाद मिळाला असून मराठा…
म्हसवड शहरात रामलल्ला प्रतिष्ठापणा सोहळा विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी कुठे धार्मिक विधी, तर कुठे मंत्रपठण, कुठे रामरक्षा, कुठे हनुमान स्तोत्र पठण, तर काही ठिकाणी हनुमान चालीसा…
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले म्हसवडचे ग्रामदैवत श्री. सिध्दनाथ मंदिरात श्रीरामलल्ला च्या प्राणप्रतिष्ठपणेचा सोहळा विविध धार्मिक पध्दतीने साजरा करण्यात आला, यावेळी प्रभूरामचंद्र, सीतामाई व लक्ष्मण तसेच हनुमान व श्री भोलेनाथ शंकर…
सोमवार दि.२२ जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिरात प्रभु श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जात आहे त्यानिमीत्त संपूर्ण देशभरात आनंद सोहळा साजरा होत आहे, माण तालुक्यात ही या सोहळ्याची जय्यत तयारी…
म्हसवड गावामध्ये देखील या शूभमुहूर्तावर खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर म्हसवड येथील घराघरांमध्ये अयोध्येतून आणलेले अक्षता वाटप करण्यात आले.
म्हसवड : सहकार क्षेत्रात अव्वलस्थानी असलेल्या येथील अहिंसा नागरी पतसंस्थेने सामाजिक क्षेत्रातही आपले मोठे योगदान दिले आहे, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कार्य करणार्या व्यक्तींचा या पतसंस्थेने नेहमीच पुरस्कार देऊन…
शालेय विद्यार्थिनीच्या भविष्यातील शारीरिक धोके टाळण्यासाठी किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर मनिषा विकास बाबर यांनी म्हसवड येथे केले
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी नगरपंचायत येथे अमृत २.० योजनेचे काम अर्धवट टाकून ठेकेदार पसार झाला असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. यामुळे शाळेत जाणारी मुले…
संपूर्ण देशात मोठा गाजावाजा करुन केंद्र शासनाने सर्वच राज्यात पंतप्रधान आवास योजना राबवली खरी पण त्यासाठी जाहीर केलेला निधीच अद्याप कोणत्याही राज्याला अथवा कोणत्याही लाभार्थ्याला दिला नसल्याने आवास योजनेचे घरकुल…
म्हसवड (Mhaswad) पोलीस (Police) स्टेशन (Station) हद्दीतील पानवण या गावातील एका ऊसाच्या शेतात विक्रीच्या उद्देशाने गांजा लपवुन ठेवल्याची खबर म्हसवड पोलीसांना समजताच स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने म्हसवड पोलीसांनी एकाला ताब्यात…
मुंबई (Mumbai) येथुन रिक्षा (Riksha) चोरुन आणुन गावाकडे फिरवणार्या व्यक्तीचा म्हसवड चे स.पो.नि. राजकुमार भुजबळ यांना संशय आल्याने त्यांनी संबधीताची कसुन माहिती घेतली असता संबधित व्यक्ती हा अस्सल चोरटा असल्याचे…
म्हसवड : म्हसवड शहरात होत असलेल्या श्री. सिध्दनाथाच्या यात्रेनिमीत्त यात्रा पटांगणावर विविध प्रकारची दुकाने लावण्याची लगबग व्यापारी वर्गाची सुरु झाली असुन या लगबगीमुळे मात्र यात्रा पटांगणावर हळुहळु गर्दीची वर्दळ सुरु…
म्हसवड शहराला कायम भेडसावत असलेल्या एस.टी. बसस्थानक ते बायपास, स्मशानभुमी या रस्त्याचे भुमीपूजन व डांबरीकरणाचा शुभारंभ आ. जयकुमार गोरे यांच्या हस्ते शनिवार (दि.१२) रोजी पार पडला असला तरी याच रथमार्गाचे…
म्हसवड नगरपालिका (mhaswad-morcha)सफाई कामगारांचा तीन वर्षाचा पीएफ व बीव्हीजी कंपनीकडून (BVG Company)एक महिन्याचा पगार नगरपालिका मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊनही गरीब कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत ते तात्काळ…
सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणदेशात आज मेंढरांची तोरण स्पर्धा आणि शर्यतीचे आयोजन मेंढपाळे तानाजी ढवाण यांनी केले होते.
सवड शहराला सध्या पालिकेकडून दुषित पाणी पुरवठा होत असल्याने शहरात विविध साथीच्या आजाराने डोके वर काढले असून दुषीत पाणी पिल्यामुळे शहरातील अनेकांना गँसस्ट्रो सह विविध आजार जडु लागले आहेत, यामुळे…