Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaykumar Gore: “… त्याचे परिणाम दिसायला वेळ लागेल”; प्रशासकीय निकालावर जयकुमार गोरेंचे भाष्य

राज्यामध्ये महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय विभागांसाठी धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: May 01, 2025 | 03:58 PM
Jaykumar Gore: “… त्याचे परिणाम दिसायला वेळ लागेल”; प्रशासकीय निकालावर जयकुमार गोरेंचे भाष्य
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यामध्ये महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय विभागांसाठी धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला होता. सर्व मंत्र्यांच्या खात्यांचे मागील 100 दिवसांचे कामकाजाचा निकाल हाती आला आहे. यामध्ये अनेक विकासकामे, योजना आणि प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस हाती घेण्यात आला होता. यावर आता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाष्य केले आहे.

ग्रामविकास मंत्री जायकुमार गोरे म्हणाले, ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा धोरणात्मक कार्यक्रम ज्या पद्धतीने राबवला त्यासाठी त्यांचे अभिनंदन करणे आवश्यक आहे. त्यांनी आम्हाला केवळ 100 दिवसांचा कार्यक्रम दिला नाही तर त स्वतः हे काम कसे सुरू आहे यावर जातीने लक्ष ठेवून होते. ग्रामविकास खात्याला दिलेले कार्यक्रम आम्ही 100 दिवसांत पूर्ण केलेले आहे. ”

पुढे बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, “आमच्या खात्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यासाठी मी सगळे राज्यमंत्री, सचिव, सीईओ या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आमच्या खात्याचा 4 था क्रमांक आला आहे. खरेतर तो पहिला यावा अशीच आमची इच्छा होती. ग्रामविकास खात्याचे काम प्रचंड व्यापक आहे त्याचे परिणाम दिसायला वेळ लागेल.”

महायुतीच्या 100 दिवसांचा प्रशासकीय निकाल आला हाती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय कामकाजाचा हा 100 दिवसांचा निकाल शेअर केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव,  ⁠5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त, 5 जिल्हाधिकारी, ⁠5 पोलिस अधीक्षक, ⁠5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), ⁠4 महापालिका आयुक्त, ⁠3 पोलिस आयुक्त, 2 विभागीय आयुक्त आणि 2 पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक  यांची नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे.

महायुतीच्या 100 दिवसांचा प्रशासकीय निकाल आला हाती; कोणत्या नेत्याचा विभाग ठरला अव्वल? वाचा यादी

या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

काय आहे निकाल?

सर्वोत्तम कामगिरी करणारे विभाग कोणते?

  • महिला व बाल विकास विभाग : ८० टक्के
  • सार्वजनिक बांधकाम विभाग : ७७.९५ टक्के
  • कृषी विभाग : ६६.१५ टक्के
  • ग्राम विकास विभाग : ६३.८५ टक्के
  • परिवहन व बंदरे विभाग : ६१.२८ टक्के

 

Web Title: Minister jaykumar gore statement on cm fadnavis 100 days administrative days result marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Jaykumar Gore
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: :”मराठी भाषा विद्यापीठ जागतिक…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
1

Devendra Fadnavis: :”मराठी भाषा विद्यापीठ जागतिक…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

हिंजवडीत IT कर्मचाऱ्यांचे हाल बेहाल! खड्डे, वाहतूक कोंडी अन्…; राजकीय नेत्यांच्या दौऱ्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’
2

हिंजवडीत IT कर्मचाऱ्यांचे हाल बेहाल! खड्डे, वाहतूक कोंडी अन्…; राजकीय नेत्यांच्या दौऱ्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’

Developed Maharashtra 2047: 8 शहरांमध्ये मेट्रोचा विस्तार तर ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्था गाठणार; CM फडणवीसांचे ठरले लक्ष्य
3

Developed Maharashtra 2047: 8 शहरांमध्ये मेट्रोचा विस्तार तर ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्था गाठणार; CM फडणवीसांचे ठरले लक्ष्य

लाडकी बहीण योजनेत पुरुषांची ‘एंट्री’; तब्बल ‘इतक्या’ पुरुषांनी घेतला लाभ, सरकारला 24 कोटींचा बसला फटका
4

लाडकी बहीण योजनेत पुरुषांची ‘एंट्री’; तब्बल ‘इतक्या’ पुरुषांनी घेतला लाभ, सरकारला 24 कोटींचा बसला फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.