Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने शिंदेंसोबतच्या आमदारांची झाली गोची, बच्चू कडुंनी केलं स्पष्ट

 राष्‍ट्रवादीचे अजित पवार यांच्‍यासह काही आमदारांनी बंड करत भाजप व शिवसेनेला पाठींबा दिला. यानंतर अजित पवार यांना उपमुख्‍यमंत्री पद तर अन्‍य आठ आमदारांना मंत्रीमंडळात स्‍थान देण्यात आलं आहे. यामुळे शिंदे गटातील आमदारांची चांगलीच गोची झाली आहे.

  • By साधना
Updated On: Jul 05, 2023 | 05:50 PM
bachchu kadu

bachchu kadu

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती: राष्ट्रवादी काँग्रेसला (Rashtrawadi Congress) सत्तेत सोबत घेताना त्याविषयी मंथन आणि चिंतन होण्याची गरज होती. विचारात व विश्वासात न घेता (NCP) राष्ट्रवादीला सोबत घेण्यात आलं आहे,असा दावा शिंदे गटासोबतचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला आहे.

राष्‍ट्रवादीचे अजित पवार यांच्‍यासह काही आमदारांनी बंड करत भाजप व शिवसेनेला पाठींबा दिला. यानंतर अजित पवार यांना उपमुख्‍यमंत्री पद तर अन्‍य आठ आमदारांना मंत्रीमंडळात स्‍थान देण्यात आलं आहे. यामुळे शिंदे गटातील आमदारांची चांगलीच गोची झाली आहे. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर आमदार बच्चू कडू यांनी आपल्या मनातली खंत बोलून दाखवली आहे.

राष्ट्रवादीला सरकारमध्ये सोबत घेतल्याने एकनाथ शिंदेसोबत असणाऱ्या सगळ्या आमदारांची गोची झाली आहे. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीचा त्रास होता, काम होत नव्हती. शिवसेनेचे (Shivsena) मतदार संघ फोडून त्यांच्या मतदार संघाची बांधणी होत असल्याचा आरोप केला जात होता. मात्र त्या आरोपाला आता छेद लावण्याचा प्रयत्न आहे. तर ज्यांनी हा उठाव केला त्यांनीच आपल्या डोक्यावर आता अशी कुऱ्हाड मारून घेऊ नये. त्यांचे आयुष्य पणाला लावता कामा नये. सत्तेसाठी काहीपण असं होऊ नये याची आम्हाला अपेक्षा आहे; अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.

Web Title: Mla bachchu kadu statement about rashtrawadi congress inclusion in government nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2023 | 05:49 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Amravati News
  • Rashtrawadi Congress

संबंधित बातम्या

“पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
1

“पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट
2

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
3

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.