Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघातासंबंधी फुटेज देण्यास मुंबई पोलिसांसह DGCAने नकार का दिला?

Ajit Pawar Plane Crash : बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते ॲड. नितीन संजय यादव यांनी दिवंगत अजित पवार यांच्याअपघातासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज माहिती अधिकारात मागवले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 18, 2026 | 04:04 PM
Maharashtra Politics, Ajit Pawar, Baramati News

Maharashtra Politics, Ajit Pawar, Baramati News

Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशीचे (२८ जानेवारी २०२६) सीसीटीव्ही फुटेज देण्यास यंत्रणांचा नकार
  • माहिती अधिकार कार्यकर्ते ॲड. नितीन यादव यांनी केले होते RTI अर्ज
  • मुंबई विमानतळावरील सकाळी ६ ते ९ चे फुटेज सर्वसामान्यांना देता येत नसल्याचे BCAS चे उत्तर
Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघात झाला होता. या दिवशीचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास डीजीसीएने नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर गृहमंत्रालयानेही अजित दादांचे शासकीय निवासस्थान देवगिरी ते मुंबई विमानतळ या प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिल्याची माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिला आहे.

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते ॲड. नितीन संजय यादव यांनी दिवंगत अजित पवार यांच्याअपघातासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज माहिती अधिकारात मागवले होते. यादव यांनी यापूर्वी २८ जानेवारी २०२६ यादिवशीचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सकाळी ६ ते ९ काळातील सीसीटीव्ही फुटेज मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतुकालयाला माहिती अधिकारात अर्ज केला होता. मात्र या अर्जाचे समाधानकारक उत्तरे न आल्याने यादव यांनी नागरी विभाजन सुरक्षा ब्युरो यांच्याकडे अपील केले होते. मात्र त्यांनी मागितलेली माहिती सर्वसामान्यांना देता येत नसून ती माहिती तपास यंत्रणांना दिली आहे असे उत्तर देत यादव यांचे अपील फेटाळून लावले.

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash Conspiracy: ‘तो’ मफलरवाला कोण? रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा

दुसरीकडे यादव यांनी अजित दादांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी या बंगल्यापासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत केलेल्या प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे, यासंबंधी माहिती अधिकारात अर्ज केला होता. मात्र सदर माहिती सार्वजनिक कामाची व हितासंबंधी नाही, असे सांगत गृह विभागाच्या मुंबई पोलिसांनी या अर्जाला उत्तर दिले आहे.

एकीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्ही.एस.आर कंपनीला वाचवत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. असताना दुसरीकडे खुद्द राज्याची उपमुख्यमंत्री यांचे अपघाती निधन झाले असताना व हा नक्की अपघात होतात की घातपात होता या संभ्रमात अजितदादांचे कार्यकर्ते असताना, अजित पवार हे शासकीय व सार्वजनिक पदावर होते. त्यांचे देवगिरी ते निवासस्थान देखील शासकीय आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी करूनही ते दिले जात नसल्याने आणखी संभ्रम वाढला आहे.

Satara District bank  Election 2026:शिवसेना-राष्ट्रवादीचा भाजपला जोरदार धक्का! सातारा जिल्हा बँकेत भाजपचा पराभव 

💡

Frequently Asked Questions

  • Que:  अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज कोणी मागवले होते?

    Ans: बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते ॲड. नितीन संजय यादव यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) २८ जानेवारी २०२६ रोजीचे सीसीटीव्ही फुटेज मागवले होते.

  • Que:  मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने का नकार दिला?

    Ans: मागितलेली माहिती सर्वसामान्यांना देता येत नाही आणि ती संबंधित तपास यंत्रणांना सुपूर्द करण्यात आली आहे, असे कारण देत नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (BCAS) यादव यांचे अपील फेटाळून लावले.

  • Que:  देवगिरी बंगला ते विमानतळ प्रवासाच्या फुटेजबाबत मुंबई पोलिसांनी काय उत्तर दिले आहे?

    Ans: देवगिरी बंगला ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज हे सार्वजनिक कामाचे व सार्वजनिक हितासंबंधी नसल्याचे सांगत गृह विभागाच्या मुंबई पोलिसांनी ते देण्यास नकार दिला आहे.

Web Title: Ajit pawar plane crash cctv footage refused under rti by dgca and home department as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • RTI

संबंधित बातम्या

Satara District bank  Election 2026:शिवसेना-राष्ट्रवादीचा भाजपला जोरदार धक्का! सातारा जिल्हा बँकेत भाजपचा पराभव 
1

Satara District bank  Election 2026:शिवसेना-राष्ट्रवादीचा भाजपला जोरदार धक्का! सातारा जिल्हा बँकेत भाजपचा पराभव 

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मेळघाटच्या जंगलातील तब्बल २४० हेक्टर वनक्षेत्र तोडले जाणार
2

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मेळघाटच्या जंगलातील तब्बल २४० हेक्टर वनक्षेत्र तोडले जाणार

Shivsena Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद
3

Shivsena Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद

‘मुंबई विकायला काढली आहे का?’; महापालिकेतील बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
4

‘मुंबई विकायला काढली आहे का?’; महापालिकेतील बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.