Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार जयकुमार गोरे यांनी घेतली उदयनराजेंची भेट; बंद दाराआड झाली दोघांमध्ये चर्चा

राष्ट्रवादीच्या नेत्यांना कायमच शिंगावर घेणाऱ्या माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांची शनिवारी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांच्याशी झालेली भेट जिल्ह्याच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. ही भेट अतिशय अनौपचारिक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 18, 2022 | 06:08 PM
आमदार जयकुमार गोरे यांनी घेतली उदयनराजेंची भेट; बंद दाराआड झाली दोघांमध्ये चर्चा
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : राष्ट्रवादीच्या नेत्यांना कायमच शिंगावर घेणाऱ्या माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांची शनिवारी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांच्याशी झालेली भेट जिल्ह्याच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. ही भेट अतिशय अनौपचारिक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच आमदार जयकुमार गोरे यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. बंद दाराआड चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही. आमदार जयकुमार गोरे एका ॲट्रॉसिटी प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असून, त्यांच्या अटकेला उच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे. मार्च 2022 मध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून नुकतीच सूत्रे स्वीकारली. त्यांच्या नव्या कारकिर्दीला प्रारंभ होताच वेगवेगळ्या पोलीस केसमध्ये अडकवण्याचे सत्र सुरू झाल्याने त्यांनी काही काळ ब्रेक घेतला होता. मात्र, कशातही शनिवारी जिहे-कठापूर योजनेच्या संदर्भात राष्ट्रवादी नेत्यांचे चाललेले षड्यंत्र आणि त्यासंदर्भातील राजकारण याची पत्रकारांना माहिती देण्यासाठी जयकुमार गोरे साताऱ्यात आले होते.

पत्रकार परिषदेनंतर आमदार जयकुमार गोरे यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसह बाटली व खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपच्या दोन्ही नेत्यांनी कमरा बंद चर्चा केली. जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांना पत्रकार परिषद टार्गेट केले. तर खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच थेट काही दिवस आपले लक्ष्य केले होते.

राष्ट्रवादीच्या या टीकात्मक विधानानंतर जयकुमार गोरे आणि उदयनराजे भोसले यांची झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पक्ष संघटनेचा विस्तार आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उभयतांनी चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र, दोघांनीही या गोष्टीचा इन्कार केल्याने नक्की काय चर्चा झाली? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

Web Title: Mla jaykumar gore meet mp udayanraje bhosale in satara nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2022 | 06:08 PM

Topics:  

  • Jaykumar Gore
  • उदयनराजे भोसले

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे
1

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे

महाराष्ट्रात 17, तर पुणे जिल्ह्यात 7 नवीन ग्रामपंचायती; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची मोठी घोषणा
2

महाराष्ट्रात 17, तर पुणे जिल्ह्यात 7 नवीन ग्रामपंचायती; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची मोठी घोषणा

Jaykumar Gore News:  कराड तालुक्यातील विकासकामांना गती ; १५ कोटींचा निधी मंजूर
3

Jaykumar Gore News: कराड तालुक्यातील विकासकामांना गती ; १५ कोटींचा निधी मंजूर

Jaykumar Gore News: वारकऱ्यांच्या सोयीसाठी निधी कमी पडू देणार नाही : जयकुमार गोरेंनी स्पष्टच सांगितलं
4

Jaykumar Gore News: वारकऱ्यांच्या सोयीसाठी निधी कमी पडू देणार नाही : जयकुमार गोरेंनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.