Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar vs Jaykumar Gore : ‘माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे’, रोहित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने जयकुमार गोरे संतापले

Rohit Pawar vs Jaykumar Gore : आमदार रोहित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. रोहित पवारांनी गोरे यांच्या कामकाजावर आणि गोळ्या घेण्याच्या वक्तव्यावरून टोला लगावल्यानंतर गोरेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं.

  • By विवेक
Updated On: Nov 09, 2026 | 08:20 PM
Rohit Pawar vs Jaykumar Gore

Rohit Pawar vs Jaykumar Gore

Follow Us
Follow Us:
  • रोहित पवार आणि जयकुमार गोरे यांच्यात शाब्दिक युद्ध
  • ‘कष्ट जास्त झाले की माणूस गोळ्या खातो’, रोहित पवारांचा टोला
  • जयकुमार गोरेंचा रोहित पवारांना थेट इशारा
 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला जयकुमार गोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं असून, ‘माझं तोंड उघडायला भाग पाडू नका’, असा थेट इशाराच दिला आहे.  (Rohit Pawar vs Jaykumar Gore)

रोहित पवारांनी जयकुमार गोरेंना काय म्हटलं होतं?

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे बालाजी सरोवर येथे बैठका घेत असल्याचा मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला होता. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ बैठका घेऊन ते काम करत आहेत, असा उल्लेख करत त्यांनी गोरेंवर टोला लगावला.

‘कष्ट जास्त झाले की माणूस गोळ्या खातो’, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.

Ramdas Kadam on Sunil Tatkare : अजित पवारांच्या अपघातात सुनील तटकरेंचा हात? रामदास कदमांच्या आरोपांनी राजकारणात मोठी खळबळ

जयकुमार गोरेंचं रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

रोहित पवारांच्या टीकेनंतर जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत थेट प्रत्युत्तर दिलं. माझा राजकीय जीवनातील संघर्ष मोठा आहे. मी शरद पवारांचा नातू नाही किंवा कोणत्या उद्योगपतीचा मुलगा नाही. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही, असं गोरे म्हणाले.

आजोबा आणि चुलत्याचं नाव घेऊन राजकारण करत नाही. एक-दोनदा नव्हे, तर चार वेळा निवडून आलो आहे, असा उल्लेखही त्यांनी केला.

‘माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे’

पुढे बोलताना गोरे म्हणाले की, माझ्याकडून काही चूक होत असेल तर माझ्यावर जरूर टीका करा. मात्र टीका करताना पातळी सोडली, तर मलाही त्याच पातळीवर जाऊन उत्तर देता येतं. ‘माझं तोंड उघडायला भाग पाडू नका, कारण माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे’, अशा शब्दांत त्यांनी रोहित पवारांना इशारा दिला.

पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात नवा संघर्ष?

या वक्तव्यांमुळे रोहित पवार आणि जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय वाद आता अधिक चर्चेत आला आहे. सोलापूरच्या पालकमंत्र्यांच्या कामकाजावरून सुरू झालेली टीका आता दोन्ही नेत्यांच्या राजकीय पार्श्वभूमीपर्यंत पोहोचली आहे. आता रोहित पवार या इशाऱ्याला काय उत्तर देतात आणि हा वाद पुढे कोणतं वळण घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Gokul President Election 2026 : ‘येताना चालत येतील, जाताना खांद्यावरून जातील’; राजू शेट्टींचा शासननियुक्त संचालकांना इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: रोहित पवार आणि जयकुमार गोरे यांच्यात वाद कशामुळे सुरू झाला?

    Ans: सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठका आणि कामकाजावरून रोहित पवार यांनी टीका केली होती. त्यानंतर जयकुमार गोरे यांनी प्रत्युत्तर दिल्याने हा वाद चर्चेत आला.

  • Que: जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांना काय इशारा दिला?

    Ans: 'माझं तोंड उघडायला भाग पाडू नका, कारण माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे', असं म्हणत जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांना इशारा दिला.

  • Que: जयकुमार गोरे किती वेळा निवडून आले आहेत?

    Ans: स्वतःच्या वक्तव्यात जयकुमार गोरे यांनी आपण चार वेळा निवडून आल्याचा उल्लेख केला आहे.

Web Title: Rohit pawar vs jaykumar gore political clash warning maharashtra vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 08:18 PM

Topics:  

  • Jaykumar Gore
  • Maharashtra Politics
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Ramdas Kadam on Sunil Tatkare : अजित पवारांच्या अपघातात सुनील तटकरेंचा हात? रामदास कदमांच्या आरोपांनी राजकारणात मोठी खळबळ
1

Ramdas Kadam on Sunil Tatkare : अजित पवारांच्या अपघातात सुनील तटकरेंचा हात? रामदास कदमांच्या आरोपांनी राजकारणात मोठी खळबळ

Rohit Pawar : ‘सरकारचं डोकं सटकलंय, भाजपसोबत जास्त काळ राहू नका!’ एकनाथ शिंदेंना रोहित पवारांचा अप्रत्यक्ष सल्ला
2

Rohit Pawar : ‘सरकारचं डोकं सटकलंय, भाजपसोबत जास्त काळ राहू नका!’ एकनाथ शिंदेंना रोहित पवारांचा अप्रत्यक्ष सल्ला

NCP Merger : सिल्व्हर ओकवर मोठ्या घडामोडी! जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुखांसह पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला, विलीनीकरण होणार?
3

NCP Merger : सिल्व्हर ओकवर मोठ्या घडामोडी! जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुखांसह पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला, विलीनीकरण होणार?

Kolhapur Gokul Milk Politics: कोल्हापूर तुमच्या अहंकाराची मस्ती उतरवणार!; सतेज पाटलांकडून आंदोलनाची घोषणा
4

Kolhapur Gokul Milk Politics: कोल्हापूर तुमच्या अहंकाराची मस्ती उतरवणार!; सतेज पाटलांकडून आंदोलनाची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.