Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…तर मी महायुतीतून बाहेर पडणार’; अजित पवार गटाच्या आमदाराचा महायुतीला थेट इशारा

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या गटाचे नेते उन्मेश पाटील यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. त्यावर अजित पवार यांनीदेखील उन्मेश पाटील यांना चांगलेच सुनावले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 29, 2024 | 03:45 PM
‘…तर मी महायुतीतून बाहेर पडणार’; अजित पवार गटाच्या आमदाराचा महायुतीला थेट इशारा
Follow Us
Follow Us:

गडचिरोली:   राज्याच्या विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत. तसतशा महायुतीतील अंतर्गत धुसफूसही बाहेर य़ेऊ लागली आहे.  काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या गटाचे नेते उन्मेश पाटील यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. त्यावर अजित पवार यांनीदेखील उन्मेश पाटील यांना चांगलेच सुनावले होते.

त्यानंतर आता गडचिरोलीचे अजित पवार यांचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनीदेखील महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.  “धनगर समाजाला आरक्षण दिल्यास मी महायुतीच्या सत्तेतून बाहेर पडणार” असा इशारा धर्मराव आत्राम यांनी दिला आहे. धर्मरावबाबा आत्राम हे अजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते कॅबिनेट मंत्रीदेखील आहेत.

हेही वाचा: पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्ग आजपासून सुरू; तिकीट किती असणार?

पण दुसरीकडे,आमदारकी घरातच राहावी यासाठी धर्मराव आत्राम आणि त्यांची मुलगी राजकीय खेळी करत असल्याचा आरोप अमरीश राव आत्राम यांनी केला आहे. त्यावर “गेल्या 40 वर्षांपासून आमदारकी माझ्या घरीच राहिली. पुढे पण राजघराण्यातच आमदारकी राहणार. पुतण्याही निवडणुकीत आहे, माझी मुलगी सुद्धा राजकारणात आहे,” अशा शब्दांत धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा:  ‘या’ ग्रहावरील दिवस आहेत सर्वात मोठे; याला पृथ्वीचा जुळा ग्रहदेखील म्हणतात

 

Web Title: Mla of ajit pawar group warns of exit from grand alliance nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 03:45 PM

Topics:  

  • ajit pawar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.