Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खडकी आता खेळाची पंढरी म्हणून ओळखली जाणार : सिध्दार्थ शिरोळे

खडकी शिक्षण संस्थेने या खेळाडूंना नेहमीच पाठबळ दिले आहे. त्यामुळे आमचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 19, 2023 | 08:56 AM
खडकी आता खेळाची पंढरी म्हणून ओळखली जाणार : सिध्दार्थ शिरोळे
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय हे मुळातच क्रिडा क्षेत्रात अग्रेसर आहे. हॅाकीची मोठी परंपरा या महाविद्यालयाला आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू याच महाविद्यालयातून तयार झाले आहेत. आता हॅाकीसोबतच विविध खेळांमध्ये हे महाविद्यालय आपली ओळख निर्माण करत आहे. त्यामुळे खडकी आता खेळाची पंढरी म्हणून ओळखली जाणार असे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी सांगितले.

खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात आयोजित रायफल शुटींग स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले की, महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारिरीक विकासासाठी अंग मेहनतीची आवश्यकता असते. म्हणूनच महाविद्यालयीन काळात विद्यार्थी क्रिडा क्षेत्रात सहभागी होतो. खडकी शिक्षण संस्थेने या खेळाडूंना नेहमीच पाठबळ दिले आहे. त्यामुळे आमचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचले आहेत. भारताच्या हॅाकी संघाचे नेतृत्व आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. धोंडीराम पवार, खडकी कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, राहुल पाखरे, खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड, संस्थेचे संचालक, राजेंद्र भुतडा, अनिल मेहता, कमलेश पंगुडवाले,धीरज गुप्ता, सुधीर फेंगसे, ज्ञानेश्वर मुरकुटे, मोहनलाल जैन, काशिनाथ देवधर, रमेश अवस्थी, प्राचार्य संजय चाकणे, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Mla siddharth shirole talked about sports and khadki educational institution nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2023 | 08:55 AM

Topics:  

  • maharashtra
  • MLA Siddharth Shirole
  • Pune
  • Sports News

संबंधित बातम्या

IND vs SA 3rd T20I: भारतीय गोलंदाजांचा कहर! दक्षिण आफ्रिका सर्वबाद, टीम इंडियासमोर ११८ धावांचे लक्ष्य
1

IND vs SA 3rd T20I: भारतीय गोलंदाजांचा कहर! दक्षिण आफ्रिका सर्वबाद, टीम इंडियासमोर ११८ धावांचे लक्ष्य

IND Beat PAK: आशिया कप अंडर 19 स्पर्धेत भारतीय संघाचा दणदणीत विजय, आयुष म्हात्रेच्या टीमने पाकिस्तानचा उडवला धुव्वा
2

IND Beat PAK: आशिया कप अंडर 19 स्पर्धेत भारतीय संघाचा दणदणीत विजय, आयुष म्हात्रेच्या टीमने पाकिस्तानचा उडवला धुव्वा

IND vs SA 3rd T20I Toss: टीम इंडियाच्या पदरी नाणेफेक, पाहुण्या संघाला फलंदाजीसाठी केले अंमत्रित, तर प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल
3

IND vs SA 3rd T20I Toss: टीम इंडियाच्या पदरी नाणेफेक, पाहुण्या संघाला फलंदाजीसाठी केले अंमत्रित, तर प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल

IND vs SA 3rd T20I: धर्मशाळेत कसा आहे भारताचा टी-20 रेकॉर्ड? जाणून घ्या येथे खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांचे निकाल
4

IND vs SA 3rd T20I: धर्मशाळेत कसा आहे भारताचा टी-20 रेकॉर्ड? जाणून घ्या येथे खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांचे निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.