Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आवाज…; आमदार शेळकेंकडून ठोस उपायांची मागणी

राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून यामध्ये इंद्रायणी तांदळच्या बियाणाचा तुटवडा हा मुद्दा आमदार सुनील शेळके यांनी मांडला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 02, 2025 | 05:05 PM
MLA Sunil Shelke raised the issue of shortage of Indrayani rice seeds in the Legislative Assembly

MLA Sunil Shelke raised the issue of shortage of Indrayani rice seeds in the Legislative Assembly

Follow Us
Close
Follow Us:

Sunil Shelke Political News : वडगाव मावळ : राज्याच्या विधीमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस असून अनेक विषयांवरुन चर्चासत्रे रंगली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पहिल्या दिवसांपासून खडाजंगी रंगली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावी अशी भूमिका विरेधकांनी घेतली आहे. तर शेतकऱ्यांबाबत सरकार संवेदनशील असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न ठामपणे मांडत सरकारला जाब विचारला. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या इंद्रायणी तांदळाच्या लागवडीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचा तुटवडा गंभीर होत चालल्याने त्यांनी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.

वडगाव मावळमधील इंद्रायणी तांदूळ अत्यंत लोकप्रिय आहे. संपूर्ण राज्यभरातून मावळ भागातील इंद्रायणी तांदळाची मागणी असते.  मावळमध्ये सुमारे १२,८६५ हेक्टर क्षेत्रावर इंद्रायणी तांदळाची लागवड केली जाते. मात्र, या वर्षी उच्च प्रतीच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी विद्यापीठाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही, असा आरोप करत आमदार सुनील शेळके यांनी शासनाच्या दुर्लक्षावर जोरदार टीका केली. सुनील शेळके यांनी इंद्रायणी तांदळाच्या बियाणाxबाबत आवाज उठवला आहे यामुळे मावळमधील शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

विधीमंडळामध्ये मावळमधील शेतकऱ्यांबाबत बियाणांचा प्रश्न मांडताना सुनील शेळके म्हणाले की, “राज्याबाहेर बियाण्यांची विक्री करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. हे थांबवायला हवं. शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात बियाणे मिळणे हे त्यांचा हक्क आहे. यासाठी सशक्त यंत्रणा उभारायला हवी,” अशी ठाम भूमिका आमदार सुनील शेळके यांनी मांडली.

🛑 आज अधिवेशनात मांडलेले महत्त्वाचे मुद्दे 🛑 📍 इंद्रायणी तांदूळ बियाण्यांचा तुटवडा:
मावळ तालुक्यात सुमारे १२८६५ हेक्टर क्षेत्रावर इंद्रायणी तांदुळाची लागवड केली जात असुन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या इंद्रायणी भाताच्या उच्च प्रतीच्या बियाण्यांची मागणी कृषी… pic.twitter.com/CZjQ1bMwod
— Sunil Shelke (@shelkesunilanna) July 2, 2025

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

विधीमंडळामध्ये त्यांनी पुढे अशी मागणी केली की, “बियाण्यांच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी कार्यवाही केली जावी. स्थानिक कृषी संस्था आणि सहकारी संघटनांना थेट बियाणे पुरवठा करावा. जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत वेळेत व विश्वासार्ह बियाण्यांचा पुरवठा सुनिश्चित करता येईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करत, “शेतकऱ्यांचं भविष्य सुरक्षित करणं हीच खरी जबाबदारी आहे,” असे मत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी अधिवेशनात  मांडले आहे.

 

Web Title: Mla sunil shelke raised the issue of shortage of indrayani rice seeds in the legislative assembly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 05:05 PM

Topics:  

  • monsoon session 2025
  • NCP Politics
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

Local Body Elections: राष्ट्रवादीच्या 17 उमेदवारांची प्रचारासाठी पायी रॅली; आमदार सुनील शेळकेंनी दिले बळ
1

Local Body Elections: राष्ट्रवादीच्या 17 उमेदवारांची प्रचारासाठी पायी रॅली; आमदार सुनील शेळकेंनी दिले बळ

राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने साथ द्या, मग आणखी…; अजित पवारांचं मोठं आश्वासन
2

राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने साथ द्या, मग आणखी…; अजित पवारांचं मोठं आश्वासन

Political News : महाराष्ट्रात गुन्हेगारांना मिळतोय राजाश्रय? पत्नीला जाळून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्याला राष्ट्रवादीची उमेदवारी
3

Political News : महाराष्ट्रात गुन्हेगारांना मिळतोय राजाश्रय? पत्नीला जाळून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्याला राष्ट्रवादीची उमेदवारी

Maharashtra Politics : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
4

Maharashtra Politics : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.