पंतप्रधान मुख्यमंत्री तुरुंगामध्ये असतील तर त्यांना पद सोडण्यावरुन विधेयक मांडण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरुन अरविंद केजरीवाल यांनी अमित शाहांना प्रश्न विचारले आहेत.
यंदाचे पावसाळी अधिवेशन हे निर्णयांपेक्षा खासदारांनी केलेल्या आंदोलन, राडा आणि गदारोळामुळे जास्त चर्चेत आले आहे. यामुळे खासदारांचे पैसै कापून घ्यावे अशी मागणी केली जात आहे.
Monsoon Session 2025 : संसदेचे पावसाळी अधिवेशन आता संपले आहे. मात्र संसदेमध्ये लोकांमधून निवडून गेलेले प्रतिनिधी हे गोंधळ घालताना आणि पायऱ्यांवर आंदोलन करताना जास्त दिसून येत आहेत.
Kangana Ranaut on Jaya Bachchan : खासदार जया बच्चन या संसदेच्या आवारामध्ये भडकल्या असून याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावर खासदार कंगना राणौत हिने जोरदार टीका केली आहे.
आज लोकसभेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ आणि राष्ट्रीय डोपिंग विरोधी विधेयक मंजूर करण्यात आली आहेत. दोन्ही विधेयके केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मडविया यांनी सादर केली होती.
Manikrao Kokate junglee rummy : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये जंगली रमी खेळली. याचा अहवाल समोर आला असून रोहित पवार यांनी टीका केली आहे.
मराठी माणसांना आपटून मारण्याच्या बाता खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील महिला खासदारांनी घेरले. संसदेच्या लॉबीमध्ये त्यांना महाराष्ट्राबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांचा जाब विचारण्यात आला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून आहेत आहे. त्याआधी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दीड तास सर्वपक्षीय बैठक घेतली. दरम्यान केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.
Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकर हे सध्या चर्चेमध्ये आले आहेत. पडळकर यांचे सभागृहाच्या बाहेर वाद झाला असून सभागृहामध्ये देखील पडळकर यांचा वाद झाला आहे.
Dhananjay Munde on Sandeep Deshpande : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधीमंडळाच्या आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संदीप देशपांडे यांच्यावर गंभीर आरोप केले.
Pavasali Adhiveshan 2025 Maharashtra 2025 : हिंदी भाषेसंदर्भात दोन्ही शासन निर्णय महायुती सरकारकडून रद्द करण्यात आले आहेत. मात्र यावरुन खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.