पहलगाम काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर नवनीत राणा यांची पाकिस्तानला धमकी (फोटो - सोशल मीडिया)
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने गृह मंत्रालयाला दिला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची गांभीर्याने तात्काळ दखल घेत खासदार राणा यांना वाय प्लस सुरक्षा यंत्रणा प्रदान करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बुधवारी वाय प्लस सुरक्षा पथक अमरावतीमध्ये दाखल झाले(MP Navneet Rana’s life in danger; Protection of 11 Central Government Commands with Y Plus Security).
यापुढे संपूर्ण देशात कुठेही फिरताना आता खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाचे सुरक्षा कवच राहणार आहे. त्यांचा समावेश व्हीव्हीआयपी (अति महत्वाच्या व्यक्ती) व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे. केंद्र सरकारने प्रदान केलेल्या या सुरक्षा व्यवस्थेत एस. पी. ओ., एन. एस. जी.चे कमांडो, सी. एस. एफ.चे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्या आदी ताफा पुरविण्यात येणार आहे.
आता 24 तास हे सुरक्षा पथक खासदार नवनीत राणा यांच्या समवेत राहणार आहे. राज्य सरकारवर सातत्याने टीका केल्या नंतर त्यांच्या जीवाला धोका असल्याने केंद्र सरकारने त्यांना ही सुरक्षा दिली आहे.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]