Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: रेल्वे स्थानकांवर थुंकणाऱ्यांचा सुळसुळाट! पश्चिम रेल्वेची एप्रिलमध्ये २,६५७ प्रवाशांवर कारवाई

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवरील कोपरे, जिन्यांच्या भिंती, एस्केलेटर परिसर तसेच फलाटांच्या टोकांवर सर्रास थूकताना आढळत आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 10, 2026 | 09:28 AM
Mumbai News: रेल्वे स्थानकांवर थुंकणाऱ्यांचा सुळसुळाट! पश्चिम रेल्वेची एप्रिलमध्ये २,६५७ प्रवाशांवर कारवाई

Mumbai News: रेल्वे स्थानकांवर थुंकणाऱ्यांचा सुळसुळाट! पश्चिम रेल्वेची एप्रिलमध्ये २,६५७ प्रवाशांवर कारवाई

Follow Us
Follow Us:

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून स्थानक परिसरात धुंकणे आणि कचरा टाकण्याच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. विशेषतः पान, गुटखा आणि तंबाखू खाऊन प्लॅटफॉर्म, जिने, रेल्वे पूल आणि रेल्वे रुळांच्या परिसरात धुंकणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे.पश्चिम रेल्वेने एप्रिल २०२६ मध्ये अशा प्रकारांविरोधात विशेष मोहीम राबवत २ हजार ६५७ प्रवाशांवर कारवाई केली.(फोटो सौजन्य – AI)

मोठी बातमी ! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात

गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ २२७प्रकरणे नोंदविण्यात आली होती. त्याच्यातुलनेत यंदा कारवाईच्या संख्येत तब्बल १२ पट वाढ झाली आहे. दंड वसुलीतही मोठी वाढ झाली असून, गेल्या वर्षी ४२ हजार ५० रुपये दंड वसूल करण्यात आला होता. यंदा ही रक्कम ५ लाख ३७हजार रुपयांहून अधिक झाली आहे. म्हणजेच दंड वसुलीत सुमारे ११७९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

स्थानकांची स्वच्छता धोक्यात:

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवरील कोपरे, जिन्यांच्या भिंती, एस्केलेटर परिसर तसेच फलाटांच्या टोकांवर सर्रास थूकताना आढळत आहेत. त्यामुळे स्थानकांच्या स्वच्छतेवर विपरीत परिणाम होत असून दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे प्रवाशानाही त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने रेल्वे सुरक्षा बल, तिकीट तपासनीस आणि स्वच्छता पथकांच्या मदतीने विशेष तपास मोहीम सुरू केली आहे.

70% Quota Bhumiputra: जिल्हा बँकांमधील ७० टक्के जागा आता ‘भूमिपुत्रां’साठी राखीव; राज्य सरकारचा मोठा निर्णय

-४२,०५० रुपये दंड गेल्या वर्षी वसूल करण्यात आला.
२,६५७प्रवाशावर २०२६ मध्ये अशा प्रकारांविरोधात विशेष मोहीम राबवत कारवाई केली.
२२७प्रकरणे गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदविण्यात आली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news spitting at railway stations western railway took action against 2657 passengers in april

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • Local train Mumbai
  • Mumabi
  • Mumbai Train

संबंधित बातम्या

Mumbai Crime: बापाची चौकशी अन् २४ तासांत पोराला बेड्या! मुंबई लोकल मर्डर प्रकरणातील मारेकरी Roshan Suvarna पोलिसांच्या जाळ्यात
1

Mumbai Crime: बापाची चौकशी अन् २४ तासांत पोराला बेड्या! मुंबई लोकल मर्डर प्रकरणातील मारेकरी Roshan Suvarna पोलिसांच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.