Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणी कपातीनंतर आता राज्यात भारनियमनचे संकट; मागणी वाढती पण पुरवठा कमी

राज्यभरात गेल्या शनिवारपासून (दि.३) जास्त मागणी असलेल्या संध्याकाळच्या वेळात भारनियमन करण्यात येत आहे. राज्यातील दररोजची विजेची मागणी सुमारे 30 हजार मेगावॉटवर पोहोचली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 13, 2026 | 01:25 PM
पाणी कपातीनंतर आता राज्यात भारनियमनचे संकट; मागणी वाढती पण पुरवठा कमी

पाणी कपातीनंतर आता राज्यात भारनियमनचे संकट; मागणी वाढती पण पुरवठा कमी

Follow Us
Follow Us:
  • सध्या वातावरणात कमालीचा बदल
  • दररोजची विजेची मागणी सुमारे 30 हजार मेगावॉटवर
  • सुमारे 25 हजार मेगावॉट विजेची मागणी
पुणे : सध्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. राज्यातील तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात येत आहे. ‘एल निनो’मुळे ही तापमानवाढ झाल्याचे सांगण्यात आले. असे असताना आता महावितरणला राज्यात भारनियमन करण्याची वेळ आली आहे. विजेच्या वाढलेल्या मागणीच्या तुलनेत उपलब्ध वीज कमी पडत आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यात भारनियमन होत असल्याचे उघड झाले आहे.

राज्यभरात 3 ऑक्टोबरपासून जास्त मागणी असलेल्या संध्याकाळच्या वेळात भारनियमन करण्यात येत आहे. गेल्या बुधवारपासून (दि.७) सायंकाळबरोबरच सकाळी सहा व सातलाही भारनियमन करण्यात आले, तर शनिवारी, सुमारे ७५० मेगावॉट तुटीमुळे भारनियमन झाले. त्यात वाढ होऊन गुरुवारी (दि.८) वीजतूट एक हजार मेगावॉटहून अधिक तर शुक्रवारी (दि.९) १८०० मेगावॉटहून अधिक होती. महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राने (एसएलडीसी) किती भारनियमन झाले, याची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

Mumbai Water Cut 2026 : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा ! BMC चा इशारा; गैरवापर केल्यास थेट कारवाई

एसएलडीसीच्या या आकडेवारीनुसार, राज्यभरात गेल्या शनिवारपासून (दि.३) जास्त मागणी असलेल्या संध्याकाळच्या वेळात भारनियमन करण्यात येत आहे. राज्यातील दररोजची विजेची मागणी सुमारे 30 हजार मेगावॉटवर पोहोचली आहे. त्यातील सुमारे 25 हजार मेगावॉट विजेची मागणी ‘महावितरण’च्या ग्राहकांकडून, तर सुमारे ४ हजार मेगावॉट विजेची मागणी मुंबईतील ग्राहकांकडून आहे. मात्र, मुंबईत भारनियमन करण्यात येत नाही. तिथे वीजपुरवठा करणार्‍या अदानी, बेस्ट, टाटा या कंपन्यांना महावितरणकडून अतिरिक्त विजेचा पुरवठा करण्यात येतो.

पुण्यात अखेर पाणी कपात होणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार महापालिकेने येत्या गुरुवारपासून (ता.15) आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नियमावली लागू केली आहे. जलसंपदा विभागाने शहराच्या पाणी पुरवठ्यात 40 टक्के कपात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कपात केल्यास पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे ठरवले आहे.

Web Title: After water cuts maharashtra faces a load shedding crisis nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 01:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.