• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Anant Ambani Radhika Merchant Wedding Mumbai Police Issues Traffic Advisory From July 12 15

Anant Ambani Wedding : अनंत अंबानींच्या लग्नामुळे 12 ते 15 जुलैपर्यंत वाहतूक मार्गांत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

अनंत अंबानी आणि वीरेन मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट यांच्या १२ ते १५ जुलै दरम्यान होणाऱ्या लग्नापूर्वी शहरातील वाहतुकी मार्गात बदल करण्यात आले. शहरातील वाहतुकीमुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये वाहतुकीवर निर्बंध असणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 07, 2024 | 12:23 PM
मुंबईत अनंत अंबानींच्या लग्नामुळे वाहतूक नियमावली जारी, 12 ते 15 जुलै दरम्यान या रस्त्यांवरील वाहतूक टाळा

मुंबईत अनंत अंबानींच्या लग्नामुळे वाहतूक नियमावली जारी, 12 ते 15 जुलै दरम्यान या रस्त्यांवरील वाहतूक टाळा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Anant Ambani-Radhika Merchant wedding: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचे मुंबईत 12 जुलै रोजी लग्न आहे. या विवाह सोहळ्यात जगभरातून व्हिव्हिआयपी येणार आहेत. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी 12 ते 15 जुलैपर्यंत मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. हे वाहतूक निर्बंध बीकेसी कॅम्पसमध्ये १२ जुलै रोजी दुपारी १ ते १५ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असणार आहेत.

या मार्गात बदल

  • लक्ष्मी टॉवर जंक्शन-धीरूभाई अंबानी स्क्वेअर एव्हेन्यू लेन 3-इंडियन ऑइल पेट्रोल पंप-डायमंड जंक्शन-हॉटेल ट्रायडेंटकडून कुर्ला एमटीएनएलकडे जाणाऱ्या वाहतुकीवर बंदी असेल. लग्नासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांच्या वाहनांनाच येथे परवानगी असेल.
  • पर्याय म्हणून वन बीकेसीकडून येणारी वाहने लक्ष्मी टॉवर जंक्शन- डायमंड गेट क्रमांक ८- नाबार्ड जंक्शन येथून डावीकडे वळू शकतात. डायमंड जंक्शनपासून उजवीकडे वळून धीरूभाई अंबानी चौकातून बीकेसीकडे जाता येते.
  • कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटिना जंक्शन, डायमंड जंक्शन येथून धीरूभाई अंबानी चौकातील बीकेसी कनेक्टरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. येथे केवळ लग्नासाठी आमंत्रित केलेल्या लोकांचीच वाहने प्रवेश करू शकतील.
  • पर्याय म्हणून कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटिना जंक्शन, डायमंड जंक्शन येथून येणारे चालक नाबार्ड जंक्शन येथून डावीकडे वळतील आणि डायमंड गेट क्रमांक 8 मधून पुढे जातील. हे लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून उजवीकडे वळून बीकेसीकडे जातील.
  • भारत नगर, वन बीकेसी, वी वर्क्स, गोदरेज येथून येणारी वाहतूक जिओ कन्व्हेन्शन सेंटर गेट क्रमांक २३ वर प्रतिबंधित असेल. येथून वाहतूक यूएस कॉन्सुलेट, एमटीएनएल जंक्शनकडे जाईल.
  • MTNL जंक्शनकडून येणारी वाहतूक यूएस कॉन्सुलेट, जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी कनेक्टरकडे जाताना सन टेक बिल्डिंग येथे प्रतिबंधित करण्यात आली आहे.
  • अंबानी चौक ते लक्ष्मी टॉवर जंक्शनपर्यंतचा लतिका रस्ता वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आला आहे.
  • कौटिल्य भवन ते अमेरिकन वाणिज्य दूतावासापर्यंत अव्हेन्यू 3 रोडवर एकेरी वाहतूक सुविधाही असेल.

Web Title: Anant ambani radhika merchant wedding mumbai police issues traffic advisory from july 12 15

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2024 | 12:23 PM

Topics:  

  • Anant Ambani
  • Radhika Merchant

संबंधित बातम्या

Global Humanitarian Award: अनंत अंबानी ‘ग्लोबल ह्यूमैनिटेरियन अवॉर्ड’ने सन्मानित; सर्वात तरुण आणि पहिले आशियाई मानकरी!
1

Global Humanitarian Award: अनंत अंबानी ‘ग्लोबल ह्यूमैनिटेरियन अवॉर्ड’ने सन्मानित; सर्वात तरुण आणि पहिले आशियाई मानकरी!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs SA 3rd T20I: भारतीय गोलंदाजांचा कहर! दक्षिण आफ्रिका सर्वबाद, टीम इंडियासमोर ११८ धावांचे लक्ष्य

IND vs SA 3rd T20I: भारतीय गोलंदाजांचा कहर! दक्षिण आफ्रिका सर्वबाद, टीम इंडियासमोर ११८ धावांचे लक्ष्य

Dec 14, 2025 | 08:52 PM
APMC : नवी मुंबई एपीएमसीत चीनचे द्राक्ष विक्रीस उपलब्ध, 250- रुपये किलो

APMC : नवी मुंबई एपीएमसीत चीनचे द्राक्ष विक्रीस उपलब्ध, 250- रुपये किलो

Dec 14, 2025 | 08:35 PM
हवाई युद्धाचे गणित बदलणार? अमेरिकेच्या स्टील्थ विमानांना मोठा धोका; रशियाच्या S-500 मुळे पाश्चिमात्य देशांना भरली धडकी

हवाई युद्धाचे गणित बदलणार? अमेरिकेच्या स्टील्थ विमानांना मोठा धोका; रशियाच्या S-500 मुळे पाश्चिमात्य देशांना भरली धडकी

Dec 14, 2025 | 08:20 PM
BJP News : देशात मोठा राजकीय भूकंप? Prithviraj Chavan यांचा मोठा दावा

BJP News : देशात मोठा राजकीय भूकंप? Prithviraj Chavan यांचा मोठा दावा

Dec 14, 2025 | 08:17 PM
कुरकुरीत, चटाकेदार ‘मॅगी भेळ’ तुम्ही खाल्ली आहे का? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा आणि कुटुंबाला खाऊ घाला

कुरकुरीत, चटाकेदार ‘मॅगी भेळ’ तुम्ही खाल्ली आहे का? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा आणि कुटुंबाला खाऊ घाला

Dec 14, 2025 | 08:15 PM
IND Beat PAK: आशिया कप अंडर 19 स्पर्धेत भारतीय संघाचा दणदणीत विजय, आयुष म्हात्रेच्या टीमने पाकिस्तानचा उडवला धुव्वा

IND Beat PAK: आशिया कप अंडर 19 स्पर्धेत भारतीय संघाचा दणदणीत विजय, आयुष म्हात्रेच्या टीमने पाकिस्तानचा उडवला धुव्वा

Dec 14, 2025 | 07:58 PM
Bhiwandi : भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावातून निघाली स्व. दि.बा.सन्मान रॅली

Bhiwandi : भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावातून निघाली स्व. दि.बा.सन्मान रॅली

Dec 14, 2025 | 07:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई तुटपुंजी, शेतकरी नाखूश

Sindhudurg : शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई तुटपुंजी, शेतकरी नाखूश

Dec 14, 2025 | 03:33 PM
Nagpur : आमदार श्वेता महाले यांची स्पष्ट प्रतिक्रिया

Nagpur : आमदार श्वेता महाले यांची स्पष्ट प्रतिक्रिया

Dec 14, 2025 | 03:25 PM
Pune News :  एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना खिशात ठेवलंय; प्रकाश आंबेडकरांची परखड टीका

Pune News : एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना खिशात ठेवलंय; प्रकाश आंबेडकरांची परखड टीका

Dec 13, 2025 | 08:51 PM
Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन

Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन

Dec 13, 2025 | 08:45 PM
Sambhajinagar : पालकमंत्री आणि माझ्यात वाद नव्हता तर संवादाची कमी होती- राजेंद्र जंजाळ

Sambhajinagar : पालकमंत्री आणि माझ्यात वाद नव्हता तर संवादाची कमी होती- राजेंद्र जंजाळ

Dec 13, 2025 | 08:37 PM
Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस

Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस

Dec 13, 2025 | 08:31 PM
Chhatrapati Sambhaji Nagar : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींमधला नवा हिरो ‘लखन’ बैलाचा शाही रुबाब

Chhatrapati Sambhaji Nagar : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींमधला नवा हिरो ‘लखन’ बैलाचा शाही रुबाब

Dec 13, 2025 | 08:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.