Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दीमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 20, 2026 | 10:36 AM
अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

Follow Us
Follow Us:
  • सिद्धिविनायक मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता
  • दादरमधील काही प्रमुख मार्गांवर वाहतुकीत तात्पुरते बदल
  • गर्दी आणि वाहतूककोंडी नियंत्रणासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त
मुंबईत वाहतूक विभागाने वरळी येथे डिसेंबरपर्यंत जी.एम. भोसले मार्ग, प्र.के. कुरणे चौक ते आचार्य अत्रे चौक मार्गावर सम-विषम पार्किंग सुरू केली आहे. तर अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर दादर येथेही पाच ठिकाणी वाहतूक बदल केले आहेत. वरळी वाहतूक क्षेत्रातील जी.एम. भोसले हा मार्ग प्र.के. कुरणे चौक ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) पर्यंत जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे.

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी

या मार्गावरील वाहतूक नियमन करण्यासाठी आणि अस्ताव्यस्त पार्किंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी २४ तास नो पार्किंग आणि तारखेनुसार सम-विषम पार्किंगबाबत तात्पुरत्या स्वरूपातील जारी करण्यात आली आहे. हा वाहतूक बदल २० सप्टेंबर रात्री १२ पासून १८ डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंत करण्यात आला आहे. जी.एस. भोसले मार्ग दक्षिण आणि उत्तर वाहिनीवर सम-विषम पार्किंग असणार असून हा तात्पुरता बदल सर्व वाहनांसाठी लागू असणार आहे.

भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतुकीवर पडतो ताण

  • अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दादर वाहतूक विभागातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, एस. के. बोले रोड, गोखले रोड दक्षिण व उत्तर, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी रोड आणि अप्पासाहेब मराठे मार्ग या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे वाहतुकीवर ताण पडतो.
  • वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी २९ सप्टेंबरला ६ ते रात्री १२च्या दरम्यान वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

मंदिर सिद्धिविनायक परिसरात होते गर्दी

  • २९ सप्टेंबर रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने श्री सिद्धिविनायक मंदिर व आसपासच्या परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
  • भाविकांच्या प्रभाव गर्दीचा वाहतुकीवर होऊन या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे.
    याकरिता या परिसरातील मार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पावले उचलली आहेत.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Angarki sankashti chaturthi siddhivinayak temple dadar traffic changes mumbai devotees crowd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Mumbai News
  • NAVARASHTRA
  • Road Traffic

संबंधित बातम्या

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले
1

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले

राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट? टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या प्रशासनाच्या सूचना
2

राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट? टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या प्रशासनाच्या सूचना

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’
3

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी
4

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.