Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manda Mhatre : मोठी बातमी! भाजप आमदार मंदा म्हात्रेंना हृदयविकाराचा झटका, नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु

बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना सोमवारी (16 मार्च 2026) रात्री साधारण 2.30 वाजता सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 17, 2026 | 03:36 PM
मोठी बातमी! भाजप आमदार मंदा म्हात्रेंना हृदयविकाराचा झटका, नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु

मोठी बातमी! भाजप आमदार मंदा म्हात्रेंना हृदयविकाराचा झटका, नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु

Follow Us
Follow Us:
  • भाजप आमदार मंदा म्हात्रेंना हृदयविकाराचा झटका
  • नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु
  • प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितले
बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना सोमवारी (16 मार्च 2026) रात्री साधारण 2.30 वाजता सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार मंदा म्हात्रे यांना मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची त्वरित तपासणी करून रात्रीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती त्यांचे पुत्र निलेश म्हात्रे यांनी दिली.

उन्हाळ्यात प्राण्यांची पाण्यासाठी वणवण! सौर उर्जेवर आधारित कृत्रिम जलस्त्रोत, टँकरचा केला जाणार उपयोग

शस्त्रक्रियेदरम्यान आमदार मंदा म्हात्रे यांच्या शरीरात दोन स्टेंट बसवण्यात आल्या आहेत. शस्त्रक्रियेनंतर आमदार म्हात्रे यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.

या अचानक घडलेल्या घटनेमुळे नवी मुंबईच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदा म्हात्रे या नवी मुंबईतील एक प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्या विधानसभेत बेलापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि स्थानिक मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवणारे आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये सक्रिय नेतृत्व

नवी मुंबईच्या मंदा म्हात्रे एक सक्रिय आणि प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. बेलापूर मतदारसंघातून त्या विधानसभेत प्रतिनिधित्व करत असून, स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. विशेषतः पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि मच्छीमार समुदायांशी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

महिला नेतृत्वाला बळ देण्याच्या दृष्टीनेही त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. नवी मुंबईतील अनेक सामाजिक कार्यक्रम, सरकारी योजना आणि स्थानिक पातळीवरील विकास कामांमध्ये सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत. त्यांनी विशेषतः बेलापूर आणि आसपासच्या परिसरातील नागरी सुविधा विकसित करण्याचा पुढाकार घेतला आहे.

कार्यकर्त्यांकडून लवकर बरे होण्याच्या प्रार्थना

म्हात्रे यांच्या प्रकृतीबद्दलची बातमी समजताच त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर जमले. विविध सत्ताधारी पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे नेते त्यांच्या शीघ्र आरोग्यासाठी प्रार्थना केल्या जात आहे.

US-Israel-Iran War Impact: शेतकऱ्यांना आर्थिक फटका! भाजी मार्केटवर युद्धाचं सावट, काकडी, दुधी, कारल्याचा साठा वाढला

 

 

 

Web Title: Belapur bjp leader mla manda mhatre major heart attack suffers cardiac arrest successful surgery apollo navi mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • BJP
  • Mumbai

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
1

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
3

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.