Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! तुकाराम मुंढेंविरोधात त्यांच्याच विभागातील अधिकाऱ्यांची तक्रार; थेट मंत्र्यांनाच दिले पत्र

एफडीए प्रयोगशाळेतील या सर्वांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार करून मुंढे यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. यामध्ये त्यांनी आवश्यक मनुष्यबळाशिवाय दोन शिफ्ट सुरू करण्यात आल्याचे म्हटले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 31, 2026 | 07:58 AM
'अन्न सुरक्षा नियम सर्वांसाठी समान, भेसळीवर तडजोड नाही'; तुकाराम मुंढेंनी दिला स्पष्ट इशारा

'अन्न सुरक्षा नियम सर्वांसाठी समान, भेसळीवर तडजोड नाही'; तुकाराम मुंढेंनी दिला स्पष्ट इशारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : पुणे, मुंबईसह राज्यभरात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडून आयएएस तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्त्वात कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे. मात्र, त्यांच्याच विभागातील अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात छत्रपती संभाजीनगर येथील एफडीए प्रयोगशाळेतील 29 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व बंड पुकारले आहे.

एफडीए प्रयोगशाळेतील या सर्वांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार करून मुंढे यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. यामध्ये त्यांनी आवश्यक मनुष्यबळाशिवाय दोन शिफ्ट सुरू करण्यात आल्याचे म्हटले आहे. रिक्त पदे न भरल्याने विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येतो, त्यावर कार्यवाही करावी. तसेच सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत काम करण्याचा दबाव दिला जातो. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीतही कामाचे आदेश दिले जात आहेत.

Yavatmal News : पीकविमा अर्जप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव! परिसरातील शेतकरी संभ्रमात; नुकसानभरपाईबाबत अनिश्चितता

याशिवाय, अतिरिक्त कर्मचारी, तांत्रिक सहाय्यक आणि संसाधनांची कमतरता आहे. नमुन्यांची तपासणी घाईत करण्याचा दबाव, त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आयपी, बीपी आणि यूएसपी मानकांनुसार तपासणीसाठी आवश्यक वेळ दिला जात नसल्याची तक्रारही या अधिकाऱ्यांनी केली आहे.

तक्रारपत्रावर संबंधित अधिकाऱ्यांचीही सही

विशेष म्हणजे, या तक्रारपत्रावर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याही आहेत. तक्रारीनुसार, प्रयोगशाळेत आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसतानाही अचानक दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे.

हायकोर्ट आवारातील कँटीनवरच कारवाई

मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईसंदर्भात प्रश्न विचारले होते. त्यापाठोपाठ एफडीएचे पथक गुरुवारी उच्च न्यायालयात धडकले. कोर्टाच्या आवारातील उपाहारगृहांची तपासणी केली असता एका कँटिनने परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. नोंदणी नसलेल्या उपाहारगृहांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. एफडीएने हायकोर्ट आवारातील कँटिनची तपासणी केल्याने या कारवाईची चर्चा रंगली आहे.

दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती, FDA च्या धडक कारवाईचा परिणाम; हॉटेलांमध्येही शुद्ध पनीरलाच मागणी

Web Title: Complaint against tukaram mundhe by officials from his own department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 07:58 AM

Topics:  

  • FDA Action
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Mumbai FDA Action : तुकाराम मुंढेंचा दणका! नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह 7 ठिकाणांचे परवाने निलंबित
1

Mumbai FDA Action : तुकाराम मुंढेंचा दणका! नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह 7 ठिकाणांचे परवाने निलंबित

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी
2

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी

Solapur News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; अभिनव स्नॅक्सला तात्काळ व्यवसाय बंदचे आदेश
3

Solapur News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; अभिनव स्नॅक्सला तात्काळ व्यवसाय बंदचे आदेश

Rohit Pawar: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी
4

Rohit Pawar: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.