राज्यात पुन्हा एकदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी, शिस्तप्रिय स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांची ही २३ वी बदली आहे.
सोलापूर जिल्ह्यात ऊस दराचा मुद्दा पेटलेला असून यामध्ये तोडगा निघालेला नाही. यामुळे शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. माढा -कुर्डूवाडी मार्गावर रिधोरे येथे ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने तर माढा शहरात…
राज्याच्या आरोग्य आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू होताच महाराष्ट्र राज्यातील आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. जनतेला आरोग्य सुविधा सहजपणे कशा पद्धतीने उपलब्ध होतील याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
राज्याच्या आरोग्य आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्हयातील आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी रात्री आरोग्य केंद्रांना भेटी देऊन डॉक्टर व कर्मचारी हजर राहतात का? याची तपासणी…