Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dadar Dindi Sohala 2026: दादरमध्ये सद्गुरू दादा महाराज मोरे माऊलींच्या उपस्थितीत दिंडी सोहळा संपन्न; वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह!

Dadar Dindi Sohala 2026: दादरमध्ये सद्गुरू दादा महाराज मोरे माऊलींच्या उपस्थितीत पारंपरिक वारकरी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वारकऱ्यांच्या गजराने परिसर दुमदुमला.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 26, 2026 | 05:44 PM
dindi sohla

dindi sohla

Follow Us
Follow Us:
  • सदगुरू दादा महाराज मोरे माऊली यांच्या उपस्थित दिंडी सोहळा साजरा
  • दिंडीमध्ये भक्तिमय वातावरण
  • भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम
Dadar Dindi Sohala 2026: दादर येथे सदगुरु दादा महाराज मोरे माऊली यांच्या उपस्थितीत दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या वारकरी भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामस्मरणात दिंडी सोहळ्याला भक्तीचा रंग चढविला.

दिंडीमध्ये भक्तिमय वातावरण

दिंडीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांनी अभंग, गजर आणि हरिनामाच्या जयघोषात परिसर दुमदुमून टाकला. ‘श्री गुरू मोरे माऊलींच्या जयघोषासह विठ्ठल नामाचा गजर करत वारकऱ्यांनी भक्तीमय वातावरण निर्माण केले.

CSIBER Kolhapur Recruitment : खूशखबर! कोल्हापूरच्या CSIBER संस्थेत २८ प्राध्यापक पदांची भरती; अर्ज प्रक्रिया लगेच जाणून घ्या

सदगुरु दादा महाराज मोरे माऊली यांच्या मार्गदर्शन व उपस्थितीमुळे या दिंडी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. माऊलींचे दर्शन घेण्यासाठी तसेच आशीर्वाद मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Nepal Flash Floods Impact : नेपाळमधील नद्यांचे पाणी वाढल्यास बिहारमध्ये चिंता का निर्माण वाढते? जाणून घ्या

भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम

दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी आणि भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला. दादर परिसरात निर्माण झालेल्या या भक्तिमय वातावरणामुळे उपस्थित भाविक भारावून गेले.

Web Title: Dadar dindi sohala sadguru dada maharaj more mauli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • Palkhi Sohala

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.