Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भायखळा पोलीस ठाण्यात आगीचा तांडव! अग्निशमन दलाकडून वेळेत आग आटोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?

Byculla News: रविवारी रात्री मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग वेळेत आटोक्यात आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 26, 2026 | 10:11 PM
भायखळा पोलीस ठाण्यात आगीचा तांडव! (Photo Credit- X)

भायखळा पोलीस ठाण्यात आगीचा तांडव! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • भायखळा पोलीस ठाण्यात आगीचा तांडव!
  • अग्निशमन दलाकडून वेळेत आग आटोक्यात
  • आगीचं नेमकं कारण काय?
Byculla Police Station Fire: रविवारी रात्री मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्याच्या (Byculla Police Station) इमारतीत अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. हंसराज मार्गावर असलेल्या या दोन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने घटनास्थळी पोहोचून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही.

अग्निशमन दलाची तत्परता; मोठी दुर्घटना टळली!

मुंबई अग्निशमन दलाला रविवारी रात्री ८:२४ च्या सुमारास भायखळा पोलीस ठाण्यात आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांसह बेस्ट प्रशासन, स्थानिक पोलीस आणि महानगरपालिकेच्या वॉर्ड कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करत आग इमारतीच्या इतर भागात पसरण्यापासून रोखली.

Mumbai दक्षिण मुंबई के भायखला पुलिस स्टेशन की इमारत में आग लगने की घटना सामने आई है। सूचना मिलते ही दमकल विभाग की टीम मौके पर पहुंची और आग पर पूरी तरह काबू पा लिया। प्रारंभिक जांच में आग लगने का कारण शॉर्ट सर्किट बताया जा रहा है। फिलहाल पुलिस और संबंधित एजेंसियां मामले की… pic.twitter.com/YG2pLx9foe — Jayprrakash Singh (@jayprakashindia) July 26, 2026

मुंबईच्या समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा आता रोखला जाणार; मालाडमध्ये ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प सुरू

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय: DCP जयंत मीना

या संपूर्ण घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त (DCP जयंत मीना) यांनी सांगितले की, “भायखळा पोलीस ठाण्याच्या इमारतीत अचानक आग लागली होती. अग्निशमन दलाने अत्यंत वेळेत कारवाई करत ही आग पूर्णपणे आटोक्यात आणली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.”

प्राथमिक तपासानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित पोलीस अधिकारी आणि तांत्रिक पथक या घटनेबाबत अधिक तपास करत असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

Mumbai Local Update: लोकलमधील चोरी, हाणामाऱ्या रोखण्यासाठी सर्व डब्यांवर सीसीटीव्हीची नजर

Web Title: Fire breaks out at byculla police station mumbai no injuries marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 10:11 PM

Topics:  

  • Fire News
  • Mumbai

संबंधित बातम्या

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला
1

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला
2

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला

IIT Bombay Suicide: ChatGPT अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन
3

IIT Bombay Suicide: ChatGPT अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ
4

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.