• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Horrific Accident On Mumbai Pune Highway

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कंटेनर पलटी; अपघात सीसीटीव्हीत कैद

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर सकाळी सव्वा आठ वाजता खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र साठे मिसळजवळ पुण्यावरून मुंबईकडे अतिवेगाने जाणारा कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. त्याच वेळेस खंडाळ्यातून लोणावळच्या दिशेने जाणाऱ्या पॅसेंजर रिक्षाला या कंटेनरची धडक बसली. या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

  • By Sunil Chavan
Updated On: Feb 02, 2022 | 08:44 PM
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कंटेनर पलटी; अपघात सीसीटीव्हीत कैद
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. काल सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. भरधाव कंटेनर पलटी झाला आणि २० फूट दूर फरफटत गेला. या अपघातात कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा भीषण अपघात तेथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर सकाळी सव्वा आठ वाजता खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र साठे मिसळजवळ पुण्यावरून मुंबईकडे अतिवेगाने जाणारा कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. त्याच वेळेस खंडाळ्यातून लोणावळच्या दिशेने जाणाऱ्या पॅसेंजर रिक्षाला या कंटेनरची धडक बसली. या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

पुणे मुंबई महामार्गावरील लेन कटिंग करत हा कंटेनर २० फूट घसरून पलटी झाला. यावेळी मोठा आवाज झाला. या अपघातात रिक्षा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लोणावळ्यातील परमार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर कंटेनर चालक सुखरूप बचावला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक दुकानदार आणि लोणावळा शहर पोलीस दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यात आली आहेत.

Web Title: Horrific accident on mumbai pune highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2022 | 08:44 PM

Topics:  

  • Mumbai-Pune Highway

ताज्या बातम्या

पुढे वाचा
स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच

स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच

Feb 17, 2026 | 04:32 PM
भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

Feb 17, 2026 | 04:26 PM
AI मुळे बदलणार प्रवासाचा अनुभव! आता आवाजावर चालणार कार; अपघात आणि चोरी रोखण्यासाठी येणार हायटेक फीचर्स

AI मुळे बदलणार प्रवासाचा अनुभव! आता आवाजावर चालणार कार; अपघात आणि चोरी रोखण्यासाठी येणार हायटेक फीचर्स

Feb 17, 2026 | 04:23 PM
Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

Feb 17, 2026 | 04:21 PM
बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान

बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान

Feb 17, 2026 | 04:19 PM
“पुरूषांना फक्त  व्हर्जिन पत्नी हवी…”, अभिनेत्री Neena Gupta यांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, समाजात आजही कौमार्य…

“पुरूषांना फक्त व्हर्जिन पत्नी हवी…”, अभिनेत्री Neena Gupta यांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, समाजात आजही कौमार्य…

Feb 17, 2026 | 04:10 PM
१ लाखांपर्यंत मिळेल पगार! CPMU वॅकन्सी; मंत्रालयाची नोकरी, सविस्तर माहिती

१ लाखांपर्यंत मिळेल पगार! CPMU वॅकन्सी; मंत्रालयाची नोकरी, सविस्तर माहिती

Feb 17, 2026 | 04:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.