Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Accident : कल्याण- अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात, टॅक्सीला सिमेंट मिक्सरची जोरदार धडक, 11 जणांचा जागीच मृत्यू, 2 जण जखमी

कल्याण-अहिल्यानगर मार्गावर टॅक्सीला सिमेंट मिक्सरची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 13, 2026 | 01:37 PM
कल्याण- अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात, टॅक्सीला सिमेंट मिक्सरची जोरदार धडक, 8 जणांचा जागीच मृत्यू

कल्याण- अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात, टॅक्सीला सिमेंट मिक्सरची जोरदार धडक, 8 जणांचा जागीच मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:
  • कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात
  • रायता पुलावर अपघात झाल्याची माहिती
  • काळी पिवळी टॅक्सीला मिक्सर ट्रकने दिली धडक
  • अपघातात आठ प्रवाशांचे मृत्यू झाल्याची टिटवाला पोलिसांची माहिती
कल्याण परिसरात आज (13 एप्रिल 2026) सकाळी 10.45 सुमारास भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. एका इको टॅक्सी आणि मिक्सर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेले सर्वजण मुरबाड येथील रहिवासी असून ते कल्याणहून मुरबाडकडे जात होते. दरम्यान, संबंधित पुलावर सध्या एकमार्गी वाहतूक सुरू असल्याने वाहनांची गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर हा भीषण अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. पूल पूर्णपणे सुरक्षित नसतानाही घाईघाईत सुरू करण्यात आल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

तसेच, अपघातग्रस्त इको टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे जीवितहानी अधिक झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलिस आणि बचाव पथकांनी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने तात्काळ हटवून वाहतूक सुरक्षा सुनिश्चित केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर, ८ जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. अपघात नेमका का झाला? याचा तपास सुरु आहे.

मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांची नावे

बबलू चंदने
जिजा केंबरी
गणपत चंदे
अनंत पवार
भुषण घोरपडे

Satara News : विनापरवाना खैर लाकूड तस्करीवर महाबळेश्वर वन विभागाचा घाव; दोन जण ताब्यात

इको कार आणि सिमेंट मिस्करची समोरासमोर भयंकर धडक झाली होती. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला. तसेच अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. रायची पूलवार नव्याने उभारलेल्या ब्रिजवर सिमेंट मिक्सर आणि काळीपिवळी इको कारची जोरदार धडक झाली. इको कारने सिमेंट मिस्करला जोरदार धडक दिली. इको कार कल्याणहून मुरबाडला स्थलांतरितांची वाहतूक करतात. त्याच वेळी पूर्वी इको कारने समोरून मिस्करलाला धडक दिली. टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक माहितीनुसार, ८ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

रक्तपेढ्यांचे खासगीकरण करण्याला तीव्र विरोध! सरकारला निवेदन देऊन निर्णय रद्द करण्याचे आवाहन

Web Title: Kalyan ahilyanagar highway accident 8 dead one injured eco car and mixer truck collision injured victims admitted nearby hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Accident

संबंधित बातम्या

Accident: एका क्षणात होत्याचं नव्हतं! ट्रॅव्हल्स-दुचाकीची समोरासमोर धडक, 4 तरुणांचा जागीच मृत्यू; ओळख पटवणंही कठीण
1

Accident: एका क्षणात होत्याचं नव्हतं! ट्रॅव्हल्स-दुचाकीची समोरासमोर धडक, 4 तरुणांचा जागीच मृत्यू; ओळख पटवणंही कठीण

२८ वर्षीय युवकाचा हिप्परगा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू! मोसिन रशीद शेख असे मृत युवकाचे नाव
2

२८ वर्षीय युवकाचा हिप्परगा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू! मोसिन रशीद शेख असे मृत युवकाचे नाव

काशिळ-पाली मार्गावर भीषण अपघात, रस्त्यावर पडलेल्या डांबराला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू
3

काशिळ-पाली मार्गावर भीषण अपघात, रस्त्यावर पडलेल्या डांबराला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Karnataka River Accident : कर्नाटकच्या भटकळमध्ये भीषण दुर्घटना! शिंपले गोळा करताना 11 जणांचा नदीत बुडून मृत्यू
4

Karnataka River Accident : कर्नाटकच्या भटकळमध्ये भीषण दुर्घटना! शिंपले गोळा करताना 11 जणांचा नदीत बुडून मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.