Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर काळाचा कहर! टेम्पोच्या धडकेनंतर कार पेटली, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

वर्ध्याजवळील समृद्धी महामार्गावर मालवाहू वाहनाच्या धडकेनंतर कारला भीषण आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर मालवाहू वाहनातील एकाचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून, इथेनॉल टँकर पलटी झाल्यामुळे वाहतूक वळवण्यात आली असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 20, 2026 | 09:40 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वर्ध्याजवळ समृद्धी महामार्गावर मालवाहू वाहनाच्या धडकेनंतर कारला आग लागली.
  • अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला.
  • इथेनॉल टँकर पलटी झाल्याने वाहतूक वळवण्यात आली असताना हा भीषण अपघात घडला.
वर्धा: समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. वर्धाच्या विरुळ जवळ रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून यात पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मालवाहू वाहनाने कारला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारने अचानक पेट घेतला. यामुळे हा भीषण अपघात घडला.

कसा झाला अपघात?

इथेनॉल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला, त्यामुळे दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरु असताना रात्रीच्या सुमारास समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने अपघात झाला. मालवाहू वाहनाने कारला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारने अचानक पेट घेतला आणि कारमधील चार जणांचा मृत्यू झाला तर मालवाहू वाहनातील एकाचा मृत्यू झाला. एल जण गंभीर जखमी झाले आहे.

Girish Mahajan Fake AI Photo: गिरीश महाजन यांचे बनावट फोटो व्हायरल करणारा आरोपी जेरबंद; AI ने तयार केले बनावट फोटो;

तर अपघातानंतर समृद्धी महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तर एका बाजूची वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस पुलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या अपघातानंतर समृद्धी महामार्ग आणि त्यावरील अपघात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

नवविवाहितेवर काळाचा घाला; धुळ्याजवळ भीषण अपघातात नाशिकच्या दोघांचा मृत्यू

 राजस्थानमधील अजमेर शरीफ येथे दर्शन घेऊन नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या कारचा धुळे जिल्ह्यातील शिरपूर फाटा परिसरात भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

 

 

केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी…

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे झाला?

    Ans: वर्धा जिल्ह्यातील विरुळजवळ समृद्धी महामार्गावर.

  • Que: अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: पाच जणांचा.

  • Que: अपघाताचे प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: मालवाहू वाहनाची कारला मागून धडक आणि वाहतूक वळवण्यात आल्यामुळे झालेला गोंध

Web Title: Samruddhi mahamarg accident tragedy strikes the samruddhi mahamarg car catches fire after collision with a tempo five people lose their lives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Samrudhhi Highway Accident

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
2

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.