Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra 1st Conclave: उद्योग, गुंतवणूक आणि नवकल्पनांचा संगम; ‘Progressive Maharashtra’ कॉन्क्लेवकडे सर्वांचे लक्ष

महाराष्ट्र 1st कॉन्क्लेव 2026 अंतर्गत ‘The Magnetic Maharashtra’ च्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन 19 मे 2026 रोजी मुंबईतील ताज प्रेसिडेंट, कफ परेड येथे होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 19, 2026 | 05:30 PM
Maharashtra 1st Conclave:  उद्योग, गुंतवणूक आणि नवकल्पनांचा संगम; ‘Progressive Maharashtra’ कॉन्क्लेवकडे सर्वांचे लक्ष
Follow Us
Follow Us:
  • ‘Progressive Maharashtra’ कॉन्क्लेव 2026 मुंबईत
  • गुंतवणूक आणि विकासाचा रोडमॅप ठरणार
  • मुंबईत रंगणार ‘Progressive Maharashtra’ चे चौथे पर्व
महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा ‘महाराष्ट्र 1st कॉन्क्लेव 2026 – The Progressive Maharashtra’ चा चौथ्या आवृत्तीचे मंगळवार, 19 मे 2026 रोजी ताज प्रेसिडेंट, कफ परेड, मुंबई येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे. “Magnetic Maharashtra – Where Growth Attracts the World” या संकल्पनेवर आधारित हा कॉन्क्लेव राज्याच्या वाढत्या औद्योगिक, पायाभूत आणि गुंतवणूक क्षमतेचे जागतिक स्तरावर प्रदर्शन करणार आहे. या व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणार आहे.

महाराष्ट्राने मागील काही वर्षांत गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक्स, उद्योग आणि नवकल्पना (Innovation) क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. राज्याला जागतिक गुंतवणुकीचे आकर्षण केंद्र बनवण्यासाठी शासन, उद्योगजगत आणि धोरणकर्त्यांमध्ये सातत्याने संवाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे

यंदाच्या कॉन्क्लेवची प्रतिष्ठा अधिक वाढवत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे (Chief Guest) म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सुरू असलेले मेगा प्रकल्प, आगामी आर्थिक धोरणे तसेच महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य म्हणून कायम ठेवण्याचा दृष्टिकोन (व्हिजन) ते यावेळी मांडणार आहेत.

प्रमुख पाहुणे

नवभारत कॉन्क्लेव 2026 या कार्यक्रमात मान्यवर अतिथी (Guests of Honour) म्हणून महाराष्ट्र शासनातील अनेक कॅबिनेट मंत्री सहभागी होणार आहेत. यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, विपणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सहकार मंत्री बाबासाहेब मोहनराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, बंदर विकास मंत्री नितेश राणे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचा समावेश आहे. यांच्यासोबतच महाराष्ट्र हाउसिंग सेल्फ-ग्रुप रिडेव्हलपमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष प्रवीण दरेकर हेही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच, विशेष अतिथी (Special Guests) म्हणून प्रशासकीय आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यामध्ये MMRDA महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, MSEDCL चे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, AMC नगर आयुक्त अश्विनी भिडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, MMRCL चे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, CIDCO चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, MSRDC चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचा समावेश आहे.

याशिवाय MRIDC चे एमडी राजेश कुमार जायसवाल, टुनवाल ई-मोटर्स लिमिटेडचे एमडी झूमरमल तुनवाल, टॉरल इंडिया चे संस्थापक व सीईओ भरत गीते, IOCL (पश्चिम विभाग) चे कार्यकारी संचालक दीपक दास, महाराष्ट्र व गोवा सर्कल GPO चे CPMG अमिताभ सिंह, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षली चौधरी, उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी निलेश म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे महापौर मिलिंद जयराम पाटील, कुलगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रुचिरा घोरपडे आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री कवानपुरे पाटील यांचाही समावेश आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिमन्यू काले, उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन अर्धनारी शर्मा, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, महाराष्ट्र फिल्म, स्टेज आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक प्रशांत सजनानी, प्रधान आयकर आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, प्राइम बुलढाणा चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश जगदाळे आणि BSE चे मुख्य व्यवसाय अधिकारी समीर पाटील हेही विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.

या ऐतिहासिक प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी आणि कॉन्क्लेवचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी Live पाहण्यासाठी YouTube वर क्लिक करा.

Web Title: Magnetic maharashtra conclave 2026 mumbai investment growth event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Marathwada Mukti Sangram: हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभावर बुलडोझर! मराठवाडा मुक्तीसंग्रामातील 17 हुतात्म्यांच्या स्मारकाची तोडफोड
1

Marathwada Mukti Sangram: हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभावर बुलडोझर! मराठवाडा मुक्तीसंग्रामातील 17 हुतात्म्यांच्या स्मारकाची तोडफोड

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
2

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
3

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
4

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.