Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

Tukaram Mundhe: महाराष्ट्र FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षेच्या तपासण्यांनंतर आता बालपोषण आणि शिशु आहार क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केले जात आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 29, 2026 | 06:47 PM
आईचं दुध बाळासाठी महत्वाचं

आईचं दुध बाळासाठी महत्वाचं

Follow Us
Follow Us:
  • तुकाराम मुंढेंचा आता बेबी फूडवर ‘वॉच’
  • पॅकेजिंगपासून गुणवत्तेपर्यंत FDA करणार कडक तपासणी
  • नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा
 

Tukaram Mundhe: हॉटेल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसह विविध खाद्यपदार्थांच्या तपासण्या तीव्र केल्यानंतर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने आता बालपोषण आणि शिशु आहाराच्या सुरक्षिततेकडे लक्ष केंद्रित केले आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विभागाने गेल्या काही महिन्यांत अन्नपदार्थांच्या तपासणी आणि नमुना संकलनात मोठी वाढ केली आहे. जून ते ऑगस्ट 2026 या तीन महिन्यांत FDA ने 34,584 अन्न नमुने संकलित केले होते.

FDA च्या व्यापक सार्वजनिक आरोग्य मोहिमेत आता child nutrition आणि विशेषतः infant food हे महत्त्वाचे क्षेत्र असल्याचे मुंढे यांनी अलीकडे स्पष्ट केले आहे. शिशु आहाराच्या पॅकेजिंग आणि लेबलिंगसाठी भारतात आधीपासूनच कठोर तरतुदी आहेत. Infant Milk Substitutes, Feeding Bottles and Infant Foods Act, 1992 (IMS Act) नुसार infant milk substitute किंवा infant food च्या पॅकेजवर ठळकपणे “MOTHER’S MILK IS BEST FOR YOUR BABY” असा संदेश असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उत्पादनाचा वापर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याने करण्याची सूचना, घटक, पोषण संरचना, साठवणूक, बॅच नंबर आणि उत्पादन व वापराची अंतिम तारीख यासारखी माहितीही देणे आवश्यक आहे.

ईईई… उंदीर, झुरळं, माश्या; 122 वर्षे जुन्या ऐतिहासिक कॅफेवर FDA ची धाड; कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त

तुकाराम मुंढेंचा आता बेबी फूडवर ‘वॉच’

याच अनुषंगाने Food Safety and Standards (Foods for Infant Nutrition) Regulations, 2020 मध्येही हा संदेश पॅकच्या पुढील भागावर ठळकपणे देण्याची तरतूद आहे. Infant food च्या बाबतीत सहा महिन्यांनंतर आणि दोन वर्षांपर्यंत तो आहार सुरू करण्यासंबंधीचा संदेशही देण्याची तरतूद आहे. काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींसाठी तयार केलेल्या विशेष आहाराला नियमानुसार अपवाद लागू होऊ शकतो.

पॅकेजिंगपासून गुणवत्तेपर्यंत FDA करणार कडक तपासणी

शिशु स्वतः उत्पादनाचे लेबल वाचू किंवा ब्रँड निवडू शकत नाही. त्यामुळे पालकांना उत्पादनामध्ये नेमके काय आहे, ते कोणत्या वयोगटासाठी आहे, त्याचा योग्य वापर कसा करायचा आणि त्याची गुणवत्ता व सुरक्षितता काय आहे, याची स्पष्ट माहिती मिळणे महत्त्वाचे ठरते. IMS Act मध्ये स्तनपानाचे संरक्षण आणि प्रोत्साहन तसेच infant foods च्या योग्य वापराचे नियमन हा प्रमुख उद्देश नमूद करण्यात आला आहे.

नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

त्यामुळे FDA चा भर केवळ कारवाईवर नसून सुरक्षित, नियमांनुसार तयार केलेले आणि योग्य माहिती असलेले शिशु आहार उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचावे, यावर असल्याचे या मोहिमेतून दिसते. महाराष्ट्र FDA च्या अधिकृत माहितीनुसार Foods for Infant Nutrition Regulations, 2020 हे विभागाच्या अंमलबजावणीतील अन्नसुरक्षा नियमांमध्ये समाविष्ट आहेत.

सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर! 6 आस्थापनांमधून तब्बल 675 किलो अन्नसाठा जप्त

Web Title: Maharashtra fda tukaram mundhe focus on infant food safety labelling rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • FDA
  • maharashtra
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
1

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?
2

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
3

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी; आमदार सुनील शेळके यांची मोठी घोषणा
4

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी; आमदार सुनील शेळके यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.