Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC च्या पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई; थेट अवर सचिवालाच केली अटक

अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी एमपीएससीमार्फत भरती मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाइन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 27, 2026 | 11:18 AM
MPSC च्या पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई; थेट अवर सचिवालाच केली अटक

MPSC च्या पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई; थेट अवर सचिवालाच केली अटक

Follow Us
Follow Us:

मुंबई : देशासह महाराष्ट्रात पेपरफुटीची प्रकरणे सातत्याने समोर येत असताना आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगालाही पेपरफुटीच्या प्रकरणाने मोठा धक्का बसला आहे. अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी एमपीएससीचे अवर सचिव अभिजीत लेंडवे यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यालाच अटक झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी यापूर्वी एमपीएससीचे दोन सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच परीक्षार्थी ऋतुजा पाटील, तिचे वडील अमृत पाटील आणि कथित सूत्रधार अमृत पाटील यांना अटक झाली आहे.

Dharashiv News : धाराशिव उद्योग-गुंतवणुकीसाठी सज्ज; ७,५३४ कोटींच्या गुंतवणुकीतून ७,५०० रोजगारांची अपेक्षा

या प्रकरणात प्रेमप्रकरणाचा अँगलही समोर आला आहे. प्रेमसंबंधातून औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा दावा केला जात असला, तरी तपास यंत्रणांकडून या प्रकरणामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता तपासली जात आहे. आमदार रोहित पवार यांनी हा पेपर तब्बल ४० लाख रुपयांना विकल्याचा आरोप केला आहे.

22 मार्चला झाली होती परीक्षा

अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी एमपीएससीमार्फत भरती मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाइन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल १२ जून रोजी जाहीर झाला. त्यानंतर ५०६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. पात्र उमेदवारांपैकी ४८८ जणांच्या मुलाखती १ ते २२ जुलैदरम्यान घेण्यात आल्या. त्यानंतर ४८५ पात्र आणि तीन अपात्र उमेदवारांची अशी एकूण ४८८ उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.

उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही

MPSC आता ड्रग इन्स्पेक्टर पदांसाठी नवीन स्क्रीनिंग परीक्षा घेणार आहे. आधीच अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्याकडून अतिरिक्त परीक्षा शुल्कही आकारले जाणार नाही. नव्या परीक्षेची तारीख आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.

Cyber Crime : सायबर फसवणुकीला बळी पडू नका ! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

Web Title: Major action in mpsc paper leak case under secretary himself arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • MPSC Exam
  • Paper Leak Case

संबंधित बातम्या

MPSC Paper Leak: परीक्षा पुन्हा होणार! ६ आरोपी क्राइम ब्रँचच्या जाळ्यात; उमेदवारांना भरावा लागणार नाही अतिरिक्त शुल्क
1

MPSC Paper Leak: परीक्षा पुन्हा होणार! ६ आरोपी क्राइम ब्रँचच्या जाळ्यात; उमेदवारांना भरावा लागणार नाही अतिरिक्त शुल्क

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक
2

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक

MPSC Exam Cancelled : MPSC ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षा रद्द, पेपर लीक प्रकरणामुळे सरकारचा मोठा निर्णय
3

MPSC Exam Cancelled : MPSC ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षा रद्द, पेपर लीक प्रकरणामुळे सरकारचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.