Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Metro Line-10 : मीरा-भाईंदरकरांची गर्दीतून होणार सुटका, मेट्रो लाईन 10 प्रकल्पाला गती

गायमुख ते शिवाजी चौक (मीरा-भाईंदर) या दरम्यानचा मेट्रो लाईन 10 प्रकल्प वेगाने पुढे जात असून; 15 डिसेंबर पर्यंत निविदा प्रक्रिया सुरू होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 02, 2025 | 06:10 PM
मीरा-भाईंदरकरांची गर्दीतून होणार सुटका, मेट्रो लाईन 10 प्रकल्पाला गती

मीरा-भाईंदरकरांची गर्दीतून होणार सुटका, मेट्रो लाईन 10 प्रकल्पाला गती

Follow Us
Close
Follow Us:
  • मीरा-भाईंदरकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार
  • मेट्रो लाईन 10 प्रकल्प वेगाने पुढे जात आहे
  • 15 डिसेंबर पर्यंत निविदा प्रक्रिया सुरू
मुंबई : मीरा-भाईंदरकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार असून गायमुख ते शिवाजी चौक (मीरा-भाईंदर) या दरम्यानचा मेट्रो लाईन 10 प्रकल्प वेगाने पुढे जात असून 15 डिसेंबर पर्यंत निविदा प्रक्रिया सुरू होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. या अनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुख्यालय बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी महानगर अतिरिक्त आयुक्त आश्विन कुमार मुदगल, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, मिरा- भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा व संबंधित अधिकारी उपस्थित होते. पूर्णपणे उंचावरील (fully elevated) असलेल्या 9.718 किमी लांबीच्या या मार्गासाठी अंदाजे 8,000 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

Maharashtra Nagarparishad Voting Live: 3 डिसेंबरची मतमोजणी रद्द, या दिवशी लागणार निकाल

या मार्गावर गायमुख रेती बंदर, चेना गाव , र्वसेवा गाव , काशिमिरा आणि मिरागाव अशी एकूण 5 स्थानके प्रस्तावित आहेत. लाईनचा रंग हिरवा ठेवण्यात आला असून 2031 पर्यंत 4.66 लाख प्रवासी दररोज या मार्गावरून प्रवास करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या लाईनसाठीचे डेपो मोगरपाडा (ML-4 Depot) येथे प्रस्तावित आहे. तसेच गायमुख स्टेशनवर लाइन 4A आणि मिरागाव येथे लाइन 9 शी इंटरचेंज सुविधा उपलब्ध राहणार आहे, त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

प्रकल्पासाठी सिस्टरा – डीबी जेव्ही यांची जनरल कन्सल्टंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, प्रकल्पास आवश्यक असलेल्या वनपरवानगी, CRZ, मॅंग्रोव्ह, प्राणीजीव संरक्षण विभागाच्या परवानग्या आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जनरल कन्सल्टंटने मेट्रो व 60 मीटर रुंद रस्त्याच्या बांधकामासाठीचे टेंडर दस्तावेज तयार केले असून लवकरच निविदा प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. मीरा-भाईंदरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मेट्रो लाईन 10 प्रकल्प पूर्ण झाल्यास ठाणे व मुंबईकडे होणारी वाहतूक अधिक वेगवान, आधुनिक आणि पर्यावरणपूरक बनेल, अशी अपेक्षा मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

Mumbai News : पर्यावरणपूरक ‘मिशन मँग्रोज’ अभियानाला सुरुवात; खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते चेंबूरमध्ये खारफुटीची लागवड

Web Title: Metro line 10 tender process to begin by december 15 says maharashtra minister pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 06:10 PM

Topics:  

  • Metro
  • Mumbai

संबंधित बातम्या

नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?
1

नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?

Vasudhaiva Kutumbakam Conclave 4.0: मुंबईत आठवडाभर रंगणार ज्ञानयज्ञ! जैनाचार्य युगभूषणसूरीजींच्या आशीर्वादाने भव्य उद्घाटन
2

Vasudhaiva Kutumbakam Conclave 4.0: मुंबईत आठवडाभर रंगणार ज्ञानयज्ञ! जैनाचार्य युगभूषणसूरीजींच्या आशीर्वादाने भव्य उद्घाटन

MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत
3

MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

आर्टिफिशियल इंटेलिजेंस वापरा, पण जबाबदारी विसरू नका! एआय-निर्मित युक्तिवादावर हायकोर्ट संतप्त
4

आर्टिफिशियल इंटेलिजेंस वापरा, पण जबाबदारी विसरू नका! एआय-निर्मित युक्तिवादावर हायकोर्ट संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.