Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: बालविवाह रोखण्यासाठी शासनासह समाजानेही पुढाकार घ्यावा; जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांचे आवाहन

Child Marriage Free India Pledge Campaign Mumbai: मुंबईत ‘बालविवाह मुक्त भारत’ मोहिमेंतर्गत बालहक्क सप्ताहानिमित्त बालविवाह प्रतिबंधक शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 19, 2026 | 10:10 PM
Child Marriage Free India Pledge Campaign

Child Marriage Free India Pledge Campaign

Follow Us
Follow Us:
  • बालविवाहाला आळा घालण्यासाठी मुंबईत जनजागृतीचा जागर
  • बालकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सामूहिक शपथ
  • नागरिकांनीही ऑनलाइन प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन
मुंबई : बालविवाहामुळे बालकांचे शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी शासकीय यंत्रणेसह स्वयंसेवी संस्था आणि समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्र महासभेने २७ नोव्हेंबर हा ‘बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्त केंद्र शासनाच्या ‘बालविवाह मुक्त भारत’ मोहिमेंतर्गत राज्यात १८ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘बालहक्क सप्ताह’ आणि विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

Sunil Raut : बाळासाहेबांचा फोटो फाडला अन् सुनील राऊत संतापले! शायना एनसींच्या अटकेची मागणी, भांडूपमध्ये जोरदार आंदोलन

बालविवाह मुक्त भारत मोहिम

मुंबई शहर जिल्ह्यात बालविवाहाच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. बालकांचे शिक्षण, आरोग्य आणि भविष्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि बालगृहांच्या प्रतिनिधींनी बालविवाहमुक्त मुंबईसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा संकल्प केला. बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच नागरिकांनीही या सामाजिक समस्येविरोधात पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

‘बालहक्क सप्ताह’ आणि ‘बालविवाह मुक्त भारत’ मोहिमेंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाईन १०९८ यांनी मुंबई सेंट्रल येथील वायएमसीए येथे १९ नोव्हेंबर रोजी ‘बालविवाह प्रतिबंधक शपथ’ कार्यक्रम आयोजित केला. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ च्या प्रभावी अंमलबजावणीचे महत्व स्पष्ट केले.

कार्यक्रमात शासकीय अधिकारी-कर्मचारी, चाइल्ड हेल्पलाईनचे प्रतिनिधी, विविध बालगृहे आणि संस्थांचे प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी बालविवाह रोखण्याची तसेच मुंबई शहर जिल्हा ‘बालविवाहमुक्त’ करण्याची सामूहिक शपथ घेतली.

आयोजकांनी नागरिक आणि संस्थांना https://stopchildmarriage.wcd.gov.in या केंद्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन केले. काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी चाइल्ड हेल्पलाईन १०९८ ही मोफत आपत्कालीन सेवा चोवीस तास उपलब्ध असून, बालविवाहाची घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी या क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, चाइल्ड हेल्पलाईन १०९८ चे प्रतिनिधी, मुंबई शहर जिल्ह्यातील विविध बालगृहे आणि संस्थांचे प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Pratap Sarnaik : ढाबे-गोदामांमध्ये गॅसची अवैध उतराई केल्यास खैर नाही! प्रताप सरनाईकांचे कठोर कारवाईचे निर्देश

💡

Frequently Asked Questions

  • Que: बालहक्क सप्ताह कधी साजरा केला जात आहे?

    Ans: राज्यात १८ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बालहक्क सप्ताह आणि विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

  • Que: बालविवाह प्रतिबंधक शपथ कार्यक्रम कुठे झाला?

    Ans: मुंबई सेंट्रल येथील वायएमसीए येथे १९ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

  • Que: बालविवाहाची घटना निदर्शनास आल्यास कुठे संपर्क साधावा?

    Ans: बालविवाहाची घटना आढळल्यास नागरिकांनी चाइल्ड हेल्पलाईन १०९८ या मोफत क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Mumbai child marriage free india campaign prevention pledge 2026 pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 10:08 PM

Topics:  

  • Child Marriage
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Maharashtra Government: पगारापासून ओव्हरटाइमपर्यंत सर्वकाही बदलणार! महाराष्ट्र सरकारचे नवे वेतन नियम लागू
1

Maharashtra Government: पगारापासून ओव्हरटाइमपर्यंत सर्वकाही बदलणार! महाराष्ट्र सरकारचे नवे वेतन नियम लागू

Cabinet Decisions : राज्य सरकारचे मोठे निर्णय! शिक्षण क्षेत्रातही होणार महत्त्वाचे बदल, जाणून घ्या चार महत्वाचे निर्णय
2

Cabinet Decisions : राज्य सरकारचे मोठे निर्णय! शिक्षण क्षेत्रातही होणार महत्त्वाचे बदल, जाणून घ्या चार महत्वाचे निर्णय

Buldhana News: निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरांचे आवाहन
3

Buldhana News: निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.