Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: तिकीट नाही, चक्क मेट्रोचा पासपोर्ट! एम एम आर सी कडून भारतातील पहिल्या स्टेशन स्टॅम्प ट्रेलच्या विक्रीस प्रारंभ

Mumbai Metro Aqua Line Passport and Stamps: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) मुंबई मेट्रो लाईन ३ अर्थात अॅक्वा लाइनवरील १० स्थानकांवर २५० रुपये किमतीच्या मर्यादित आवृत्तीतील ‘अॅक्वा लाइन पासपोर्ट’ची विक्री सुरू केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 16, 2026 | 08:05 PM
Mumbai Metro Aqua Line Passport and Stamps

Mumbai Metro Aqua Line Passport and Stamps

Follow Us
Follow Us:
  • मुंबई मेट्रोचा भन्नाट उपक्रम
  • भारतातील पहिला ‘मेट्रो पासपोर्ट’ लॉन्च
  • किंमत फक्त २५० रुपये

मुंबई: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMRC) मुंबई मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाइन) वरील दहा स्थानकांवर आजपासून अॅक्वा लाइन पासपोर्टची विक्री सुरू केली आहे. हा अॅक्वा लाइन पासपोर्ट कफ परेड, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, वरळी, सिद्धिविनायक, धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), सीएसएमआयए-टी२ आणि मरोळ नाका या मेट्रो स्थानकांवर उपलब्ध आहे. (Mumbai Metro Aqua Line Passport on sale at 10 stations)

Dadar Flower Market : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या बाजारात झेंडू आणि शेवंतीच्या फुलांची मागणी वाढली

‘अॅक्वा लाइन पासपोर्ट अँड स्टॅम्प ट्रेल’ या उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेला हा मर्यादित आवृत्तीचा अॅक्वा लाइन पासपोर्ट प्रवासी, मेट्रोप्रेमी, पर्यटक आणि मुंबईला भेट देणाऱ्यांना मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गिकेचा अनुभव घेताना विशेष स्थानक स्टॅम्प संकलित करण्याची अनोखी संधी देतो. या अॅक्वा लाइनवर आधारित पासपोर्टची किंमत २५० रुपये आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध असलेल्या या पासपोर्टमध्ये पोस्टकार्डच्या धर्तीवरील कलाकृती समाविष्ट आहेत तसेच स्टॅम्पसाठी स्वतंत्र पाने देण्यात आली आहेत. मेट्रो-३ च्या संपूर्ण मार्गाच्या संचालनाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त या पासपोर्ट ची निर्मिती करण्यात आली आहे.या उपक्रमामुळे अॅक्वा लाइन ही भारतातील स्वतःचा स्वतंत्र पासपोर्ट आणि १० स्थानकांवर आधारित स्टॅम्प ट्रेल सुरू करणारी पहिली मेट्रो ठरली आहे. या उपक्रमाद्वारे मेट्रो प्रवास अधिक रंजक आणि संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

प्रवाशांना मेट्रो -३ वरील दहा स्थानकांवरून स्टॅम्प संकलित करून आपला अॅक्वा लाइन स्टॅम्प ट्रेल पूर्ण करता येईल. हा पासपोर्ट ₹२५० मध्ये केवळ डिजिटल पेमेंटद्वारे उपलब्ध आहे. पासपोर्टची संख्या मर्यादित असल्याने प्रवाशांनी आपली प्रत लवकरात लवकर घेऊन अॅक्वा लाइनच्या या विशेष प्रवासाची सुरुवात करावी.

CJP Protest In Mumbai : मुंबईतील आझाद मैदानावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ CJP च्या वतीने ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन

Web Title: Mumbai metro aqua line passport stamp trail 250 rupees pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • Metro Rail
  • Mumbai Metro

संबंधित बातम्या

Pune Metro : हिंजवडी मेट्रो दिवाळीआधी सुरु होणार? 3 नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता
1

Pune Metro : हिंजवडी मेट्रो दिवाळीआधी सुरु होणार? 3 नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.