Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Metro : मुंबई मेट्रोचा वेग मंदावला! दहिसर-अंधेरी मार्गावर तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे हाल

मुंबईतील दहिसर-अंधेरी मेट्रो मार्गावरील वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे. मंडपेश्वर मेट्रो स्थानकाजवळ बिघाड झाल्याने गेल्या १० मिनिटांपासून मेट्रो सेवा प्रभावित झाली असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असून सेवा पूर्ववत करण्यासाठी मेट्रो प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 04, 2026 | 12:24 PM
मोठी बातमी ! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा लवकरच होणार सुरू; वाहतूक कोंडीचा प्रश्नही मिटणार

मोठी बातमी ! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा लवकरच होणार सुरू; वाहतूक कोंडीचा प्रश्नही मिटणार

Follow Us
Follow Us:
  • मुंबई – दहिसर – अंधेरी मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड
  • मागील 10 मिनिटांपासून मेट्रोची वाहतूक विस्कळीत
  • मेट्रोच्या विस्कळीत वाहतुकीमुळे प्रवाशांना मनस्ताप
  • मेट्रोच्या मंडपेश्वर स्थानकावर बिघाड झाल्याची माहिती
Mumbai Metro Update News Marathi : मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई उपनगरासह संपूर्ण शहरात पावसाचा जोर कायम असल्याचे दिसत आहे. परिणामी अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून रेल्वेसह रस्ते वाहतुकीवर परिणाम होत आहे. यामुळे मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकल वाहतुकीला फटका तर बसला आहे , त्याचबरोबर मुंबई मेट्रोलाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.

मुंबईतील मुसळधार पावसादरम्यान महा मुंबई मेट्रोच्या यलो लाईन (मार्ग २अ) वरील सेवेला मोठा फटका बसला. दहिसर पूर्व ते कांदरपाडा स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली असून हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंडपेश्वर स्थानक परिसरात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही काळ मेट्रो सेवा प्रभावित झाली. यामुळे दहिसर-अंधेरी मार्गावरील वाहतूक मंदावली आणि अनेक स्थानकांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कार्यालयीन वेळ असल्याने या बिघाडाचा मोठा परिणाम प्रवाशांवर झाला.

Mumbai Metro : मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

मेट्रो प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था केली आहे. अंधेरी पश्चिम ते डहाणूकरवाडी या स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा नियमितपणे सुरू ठेवण्यात आली आहे. तर डहाणूकरवाडी ते दहिसर पूर्व या विभागात एकाच मार्गिकेवर (Single Line) दोन्ही दिशांनी मेट्रो गाड्या चालवून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

प्रवासी सूचना महा मुंबई मेट्रो मार्ग २अ वर दहिसर पूर्व ते कांदरपाडा स्थानकांदरम्यान तांत्रिक कारणास्तव मेट्रो वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची सेवा अखंडित ठेवण्यासाठी मेट्रो सेवा पुढीलप्रमाणे सुरू आहेत: •अंधेरी पश्चिम ते डहाणूकरवाडी दरम्यान मेट्रो सेवा… — Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@MMMOCL_Official) July 4, 2026

मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली नसली, तरी तांत्रिक बिघाडामुळे काही गाड्या उशिराने धावत असून वेळापत्रकात बदल झाला आहे. त्यामुळे प्रवाशांनी अतिरिक्त वेळ गृहीत धरून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बिघाड दूर करण्यासाठी मेट्रोचे तांत्रिक पथक युद्धपातळीवर काम करत असून शक्य तितक्या लवकर नियमित सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून बिघाड दूर होताच सर्व सेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मेट्रो प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था केली आहे. अंधेरी पश्चिम ते डहाणूकरवाडी या स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा नियमितपणे सुरू ठेवण्यात आली आहे. तर डहाणूकरवाडी ते दहिसर पूर्व या विभागात एकाच मार्गिकेवर (Single Line) दोन्ही दिशांनी मेट्रो गाड्या चालवून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली नसली, तरी तांत्रिक बिघाडामुळे काही गाड्या उशिराने धावत असून वेळापत्रकात बदल झाला आहे. त्यामुळे प्रवाशांनी अतिरिक्त वेळ गृहीत धरून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बिघाड दूर करण्यासाठी मेट्रोचे तांत्रिक पथक युद्धपातळीवर काम करत असून शक्य तितक्या लवकर नियमित सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून बिघाड दूर होताच सर्व सेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

MMRDA : मान्सूनपूर्व महा मुंबई मेट्रो अलर्ट मोडवर; २,४९६ सीसीटीव्ही अन् २अ, २ब, ७ आणि ९ मार्गिकांवर आराखडा लागू

Web Title: Mumbai metro dahisar andheri line technical fault mandapeshwar service disrupted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • Metro
  • Mumbai
  • Mumbai Metro

संबंधित बातम्या

Mumbai Metro 13: मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रोला मंजुरी; पुणे रिंगरोडच्या विस्तारालाही हिरवा कंदील
1

Mumbai Metro 13: मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रोला मंजुरी; पुणे रिंगरोडच्या विस्तारालाही हिरवा कंदील

Mira Bhayandar News: ‘महासभा लाईव्ह का नाही?’ मिरा-भाईंदर महापालिकेबाहेर समाजसेवकांचे ठिय्या आंदोलन
2

Mira Bhayandar News: ‘महासभा लाईव्ह का नाही?’ मिरा-भाईंदर महापालिकेबाहेर समाजसेवकांचे ठिय्या आंदोलन

Mumbai BEST Employee Strike:  वेतन-ग्रेच्युइटीच्या मागणीसाठी BEST कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र; आजपासून बेमुदत उपोषण
3

Mumbai BEST Employee Strike:  वेतन-ग्रेच्युइटीच्या मागणीसाठी BEST कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र; आजपासून बेमुदत उपोषण

Vasai-Virar News: ‘रस्ते सुधारा नाहीतर आंदोलन तीव्र करू’; वसई-विरारमध्ये विवेक तिवारींचा सडक सत्याग्रह
4

Vasai-Virar News: ‘रस्ते सुधारा नाहीतर आंदोलन तीव्र करू’; वसई-विरारमध्ये विवेक तिवारींचा सडक सत्याग्रह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.