Narendra Modi, Navi Mumbai, airport
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज भव्य लोकार्पण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, ८ ऑक्टोबर रोजी, डी. बी. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण होत आहे. यानंतर मुंबई त्या काही मोजक्या जागतिक शहरांपैकी एक ठरणार आहे जिथे एकापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत आहेत — जसे लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियो.
नवी मुंबई – पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज भव्य लोकार्पण होणार आहे. मोदीं आज ८ ऑक्टोबर रोजी डी. बी. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन करणार आहेत. मुंबई असं एक मोजकं शहर होणार आहे जिथे एका पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. जसे कि न्यूयॉर्क आणि टोकियो.
आता 3 तासांचं अंतर फक्त 1 तासात! मुंबईची ‘पहिली भूमिगत’ मेट्रो लाईन-3 चं आज अखेरच्या टप्प्याचं
जगातील पहिला पूर्णपणे डिजिटल विमानतळ असून त्याची सुरवात डिसेंबरपासून सुरु होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारीत ( PPP ) अतंर्गत CIDCO आणि अदानी एअरपोर्ट होल्डींग्स यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्याचा महत्वाच्या १० गोष्टी
१) पाहिलं वाहिलं संपूर्ण डिजिटल विमानतळ :-
हे विमानतळ संपूर्णपणे AI बेस आणि इतर डिजिटल सुविधांनी सुसज्ज आहे. गाडीच्या पार्किंगपासून ते बॅगेज ड्रॉ[
आणि इमिग्रेशन सर्व प्रक्रिया डिजिटल मार्गाने होतील
सुमारे ₹19,650 कोटींचा भव्य प्रकल्प आहे
या प्रकल्पामुळे रिअल इस्टेट तसेच हॉटेल आणि नवउर्जेच्या क्षेत्रात व्यापारात मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. सुमारे २ लाखांहून किंव्हा त्या हुन अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे गेटवे ते मांडवा जलमार्ग पूर्ण दिवस बंद
आधुनिक डिझाइन – तंत्रज्ञान आणि AI आर्किटेक्च
हे विमानतळ आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयात केलं गेलं आहे त्याची वस्तू शैली हि कमळाच्या फुलापासून प्रेरित असून आर्किटेक्चर खूप छान पद्धतीत उभारलं आहे, त्यात नैसर्गिक प्रकाश आणि खुली जागा हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
१,१६० हेक्टर मध्ये उभारलेलं टर्मिनल् आणि प्रवासी क्षमता
सुमारे १,१६० हेक्टर परिसरात या विमानाची प्रारंभिक प्रवासी क्षमता २० २० दशलक्ष वार्षिक अशी असेल आणि पूर्ण क्षमतेनंतर ती १५५ दशलक्ष होईल.
कुठल्या एअरलाईन्स उड्डाण घेण्यास तयार आहेत
IndiGo, Air India Express आणि Akasa Air यांसारख्या मोठ्या एअरलाइन्सनी उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे.
डिसेंबरपासून एअरलाइन्स एअरलाइन्सनी उड्डाणे
सुरवातीला १२ तास दरोरोज उड्डाणे चालतील आणि ४० टक्के आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक असेल आणि पुढील काही
वर्षात हि टक्केवारी ७५% वाढ होण्याचा अंदाज किंवा शक्यता आहे.
Anxiety-Free Airport’ अनुभव:
अदानी एअरपोर्टचे CEO अरुण बन्सल यांचा म्हणण्यानुसार प्रवाशांनी त्यांची बॅग कोणत्या क्रमांकावर आहे याची माहिती थेट मोबाईलवर मिळेल.
Multimodal Transport Hub
या विमानतळाची वैशिष्ट्ये अशी आहेत कि हे मेट्रो, रेल्वे आणि जलमार्ग या सर्व वाहतूक प्रणालींना जोडणार असून, त्यामुळे भारताचे पहिले मल्टी-कनेक्टेड विमानतळ ठरेल
पर्यावरणपूरक दृष्टिकोन:
ग्रीन टेक्नॉलॉजी आणि सस्टेनेबल बिल्डिंग पद्धती वापरून विमानतळाची रचना करण्यात आली आहे.
PPP प्रणालीचा वापर
हा विमानतळ CIDCO आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स यांचा Public-Private Partnership मध्ये उभारण्यात आला आहे.
निष्कर्ष:
या विमानतळामुळे नवी मुंबई या जागेला वेगळंच महत्व प्राप्त झाले आहे तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाले आहेत. हा वाहतुकीच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा ठरेल. आणि मुंबई, महाराष्ट तसेच भारताच्या विकासाला एक नवी दिशा देणार ठरेल. देशाचे डिजिटल भविष्य दाखवणारे प्रतीक ठरेल.