लोकनेते दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळ यास दिले जात नाही.त्यामुळे चार जिल्ह्यातील भूमिपुत्र एकवटले असून 22 डिसेंबर पासून दिबा पायी दिंडी भिवंडी येथून निघून विमानतळ येथे धडक…
नवी मुंबईत घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते. सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) आणि LIC खरेदीदारांसाठी एक विशेष गृहनिर्माण योजना सुरू केली आहे.
'पुनर्विकास' या अपरिहार्य प्रक्रियेला केवळ १० ते १५ अल्पसंख्याक सदस्यांकडून होत असलेला विरोध, हा विकासाला विरोध नसून, हजारो निष्पाप कुटुंबांच्या सुरक्षिततेला वेठीस धरण्याचा आणि बहुमताचा अपमान करण्याचा प्रकार आहे.
Navi Mumbai Bangladeshi Arrest: नवी मुंबईतील खारघर येथील हायड पार्क सोसायटीत पोलिसांनी मोठी कारवाई करत १०० हून अधिक संशयित बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे, ज्यात ७० हून अधिक महिलांचा समावेश…
सुषमा अंधारे यांच्या दिल्लीतील भेटीमुळे ठाणे राजकारणात उत्सुकता वाढली आहे. या भेटीवरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सस्पेन्स वाढवणारे वक्तव्य केले.
नवी मुंबईतील खाडी किनारी मिळणारी मासळी ही वातावरणातील गारठयामुळे आता कमी प्रमाणात मिळू लागली आहे. वातावरणातील बदलाचा फटका हा समुद्रातील मासळीच्या विविध प्रजातींना बसतो.
सानपाडा परिसरात घरफोडी करून 21 लाख रुपयांचे दागिने चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र त्यानंतर नवी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली.
एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीला शिवीगाळ आणि मारहाण करून पायावर नाक घासायला लावून अमानवीय वागणूक दिल्याची अतिशय निंदनीय घटना घडली होती. आता आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी मागणी केली जाते.
ओव्हरलोड टेम्पो नवी मुंबईत सध्या अधिक प्रमाणात दिसून येतात आणि असे असूनही वाहतूक पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत असा आरोप नागरिकांनी लावला आहे. जाणून घ्या सत्य
सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधरवरील मेट्रो सेवेने सुरू झाल्यापासून ते आजतागायत या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रवासी संख्येचा एकूण 1,15,28,297 इतका टप्पा गाठला आहे.
पालघरच्या गंभीर, मूलभूत आणि दीर्घकालीन समस्या वाऱ्यावर सोडून पालघरचे पालकमंत्री नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भायंदर या विकसित शहरांमध्ये जनता दरबार भरवून इतर खात्यांच्या कारभारात हस्तक्षेप करत आहेत.
अनेक महिने गुंडाळून ठेवलेल्या शिवस्मारकाचे अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. शिवरायांना जलाभिषेक करून मनसे कार्यकर्ते पुढे सरसावल्याचे दिसून आले
नवी मुंबईतील सीवुड प्रभाग क्रमांक १०८ मधील उद्यान, गटार आणि डस्टबिन कामांतील कथित घोटाळ्याने आता राजकीय रंग घेतला आहे. या घोटाळ्याचा पर्दाफाश करत माजी नगरसेवक भरत जाधव आपल्या कुटुंबासह अनिश्चितकालीन…
सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे उत्कृष्टता केंद्रा (सेंटर ऑफ एक्सलन्स) अंतर्गत, अंदाजे 100 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय एज्युसिटी प्रकल्प विकसित करण्यात येत आहे.