• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Pm Narendra Modi In Mumbai Live Updates Pm To Inaugurate Navi Mumbai Airport And Metro Line 3 Today

PM Narendra Modi : आता 3 तासांचं अंतर फक्त 1 तासात! मुंबईची ‘पहिली भूमिगत’ मेट्रो लाईन-3 चं आज अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन

PM Narendra Modi In Mumbai : मुंबईकरांची मेट्रोसाठीची प्रतिक्षा आता संपणार असून आज 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो लाईन-3 (अक्वा लाईन) च्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 08, 2025 | 10:45 AM
मुंबईची 'पहिली भूमिगत' मेट्रो लाईन-3 चं आज अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन (फोटो सौजन्य-X)

मुंबईची 'पहिली भूमिगत' मेट्रो लाईन-3 चं आज अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मुंबई मेट्रो मार्गिका 3 च्या अंतिम टप्प्याचे आज उद्घाटन
  • मुंबईतील पहिली संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्गिका पूर्ण
  • आचार्य अत्रे चौक ते कफ परेड स्टेशन
PM Narendra Modi In Mumbai News in Marathi : मुंबईतील वाहतूक क्षेत्रातील अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई मेट्रो मार्गिका 3 च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन आज (8 ऑक्टोबर) होणार आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे मुंबईतील पहिली संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्गिका पूर्ण होणार आहे. मेट्रो रेल सेफ्टी कमिशनर (सीएमआरएस) यांनी आचार्य अत्रे चौक ते कफ परेड स्टेशन पर्यंत प्रवासी सेवांसाठी लाईनच्या फेज २ बी ला मान्यता दिली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने घोषणा केली आहे की आरे-जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) ते कफ परेड पर्यंत प्रवासी सेवा 8 ऑक्टोबर रोजी सुरू होईल.

मुंबई मेट्रो लाईन ३ (अ‍ॅक्वा लाईन) ही मुंबईची पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन आहे. जी ३३.५ किलोमीटरच्या कॉरिडॉरसह २७ स्थानकांना जोडते. यामुळे दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरांपर्यंत प्रवास करणे सोपे आणि सोयीस्कर होईल. ही मेट्रो सुरू झाल्यामुळे रस्त्यांवरील वाढती वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचेल. मुंबईकर बऱ्याच काळापासून अ‍ॅक्वा लाईनच्या लाँचची आतुरतेने वाट पाहत आहेत.

प्रताप सरनाईक यांचा थेट आदेश; ‘या’ तारखांपर्यंत मेट्रो ९ आणि मेट्रो ४ मार्गिका सुरू करण्याचे दिले निर्देश

काय आहे वेळापत्रक

पहिली मेट्रो सेवा आरे-जेव्हीएलआर आणि कफ परेड टर्मिनलवरून सकाळी ५:५५ वाजता एकाच वेळी निघेल. तर शेवटची मेट्रो रात्री १०:३० वाजता निघेल आणि रात्री ११:२५ वाजता टर्मिनल स्टेशनवर पोहोचेल. मुंबई मेट्रो-३ च्या विस्तारामुळे शहराचा वेग वाढेलच, शिवाय ‘हरित वाहतुकी’च्या दिशेने एक मोठे पाऊलही पडेल. या लाईनच्या बांधकामासाठी ₹३७,२७० कोटी खर्च आला आहे. या लाईनवरून दररोज अंदाजे १३ लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे.

पंतप्रधान मोदी अ‍ॅक्वा लाईनचे उद्घाटन करतील

मेट्रो अत्याधुनिक सुरक्षा आणि प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहे. एअर कंडिशनिंग, सीसीटीव्ही देखरेख आणि कोचमध्ये डिजिटल माहिती प्रणाली यासारख्या वैशिष्ट्यांमुळे प्रवाशांचा अनुभव आणखी वाढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारी संध्याकाळी मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईनचे उद्घाटन करतील. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहतील.

आरे ते आचार्य अत्रे चौक – पूर्णतः सुरु झालेला भाग – लांबी 22.46 किमी.
भाडं: अंतरानुसार ₹10 ते ₹50 दरम्यान.
पूर्ण लाईन सुरु झाल्यावर आरे ते कफ परेड प्रवासासाठी ₹70 भाडं अपेक्षित आहे.
आरे ते अत्रे चौकचा प्रवास सुमारे 36 मिनिटांत पूर्ण होतो.
अखेरच्या टप्प्यानंतर संपूर्ण प्रवास 1 तासाच्या आत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

“मुंबई वन” चे लाँच

पंतप्रधान मोदी मेट्रो, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे आणि बस मार्गांमधील ११ सार्वजनिक वाहतूक ऑपरेटर्स (पीटीओ) साठी एक एकीकृत कॉमन मोबिलिटी अॅप “मुंबई वन” देखील लाँच करतील. यामध्ये मुंबई मेट्रो लाईन्स २-अ आणि ७, मुंबई मेट्रो लाईन ३, मुंबई मेट्रो लाईन १, मुंबई मोनोरेल, नवी मुंबई मेट्रो, मुंबई उपनगरीय रेल्वे, बृहन्मुंबई वीज पुरवठा आणि वाहतूक (बेस्ट), ठाणे महानगरपालिका परिवहन, मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन आणि नवी मुंबई महानगरपालिका परिवहन यांचा समावेश आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न 1. मुंबई मेट्रो मार्गिका 3 च्या प्रवाशांच्या सेवेत कधी येणार?

आचार्य अत्रे चौक ते कफ परेड स्टेशन पर्यंत प्रवासी सेवांसाठी लाईनच्या फेज २ बी ला मान्यता दिली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने घोषणा केली आहे की आरे-जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) ते कफ परेड पर्यंत प्रवासी सेवा 8 ऑक्टोबर रोजी सुरू होईल.

प्रश्न 2. मुंबई मेट्रो 3 चे तिकीट दर काय?

‘वन नेशन, वन कार्ड’ – या योजनेअंतर्गत प्रवासी एकाच कार्डद्वारे मेट्रो, बेस्ट बस, लोकल ट्रेन, मोनोरेलमध्ये प्रवास करू शकतील. भाडं ₹10 ते ₹70 दरम्यान असून सर्वसामान्यांसाठी परवडणारे आहे.

प्रश्न 3. कसा असेल पंतप्रधान मोदी यांचा मुंबई दौरा?

दुपारी 3 वाजता: पंतप्रधान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी.
दुपारी 3:30 वाजता: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (NMIA) उद्घाटन , तसेच मुंबईतील अनेक प्रकल्पांची पायाभरणी

Metro 3 चे बांधकाम पूर्ण, सीएसएमटी, चर्चगेट, मंत्रालयही जोडलं जाणार, कुठून आणि कसा असेल मार्ग?

Web Title: Pm narendra modi in mumbai live updates pm to inaugurate navi mumbai airport and metro line 3 today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • Mumbai metro 3
  • narendra modi
  • Navi Mumbai International Airport

संबंधित बातम्या

‘मोदींशी चांगले संबंध…’ ; ट्रम्प यांचे PM मोदींबाबत मोठे विधान, भारतावरील टॅरिफ कमी होणार?
1

‘मोदींशी चांगले संबंध…’ ; ट्रम्प यांचे PM मोदींबाबत मोठे विधान, भारतावरील टॅरिफ कमी होणार?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला हायकोर्टाचा दणका!’त्या’ कारवाईवरील स्थगिती उठवली

पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला हायकोर्टाचा दणका!’त्या’ कारवाईवरील स्थगिती उठवली

Jan 09, 2026 | 07:25 PM
“मागील ३ दिवस जे माझ्यासोबत घडते आहे…” अभिनेत्री अश्विनी महागंडेने पोस्ट करून व्यक्त केला अनुभव; म्हणाली, ” हे का घडते..”

“मागील ३ दिवस जे माझ्यासोबत घडते आहे…” अभिनेत्री अश्विनी महागंडेने पोस्ट करून व्यक्त केला अनुभव; म्हणाली, ” हे का घडते..”

Jan 09, 2026 | 07:24 PM
Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Jan 09, 2026 | 07:11 PM
Thane Election:  शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

Thane Election: शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

Jan 09, 2026 | 07:03 PM
Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल

Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल

Jan 09, 2026 | 06:58 PM
RCB VS MI, WPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय! मुंबईच्या पोरी करणार फलंदाजी 

RCB VS MI, WPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय! मुंबईच्या पोरी करणार फलंदाजी 

Jan 09, 2026 | 06:57 PM
Birthday Special: फरहान अख्तरच्या वाढदिवसानिमित्त ‘120 बहादूर’कडे विशेष लक्ष; आशय, प्रामाणिकपणा आणि ठामपणाचा ठसा

Birthday Special: फरहान अख्तरच्या वाढदिवसानिमित्त ‘120 बहादूर’कडे विशेष लक्ष; आशय, प्रामाणिकपणा आणि ठामपणाचा ठसा

Jan 09, 2026 | 06:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Jan 09, 2026 | 06:20 PM
Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Jan 09, 2026 | 06:17 PM
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.