Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पेट्रोलचे दर प्रतिलिटर 170 तर डिझेलचे 150 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता’; ‘या’ बड्या नेत्याने व्यक्त केली चिंता

नजीकच्या काळात पेट्रोलचे दर प्रतिलिटर १७० रुपये आणि डिझेलचे दर १५० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीय, शेतकरी आणि सामान्यांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 29, 2026 | 09:37 AM
'पेट्रोलचे दर प्रतिलिटर 170 तर डिझेलचे 150 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता'; 'या' बड्या नेत्याने व्यक्त केली चिंता

'पेट्रोलचे दर प्रतिलिटर 170 तर डिझेलचे 150 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता'; 'या' बड्या नेत्याने व्यक्त केली चिंता

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : देशातील जनता महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेने त्रस्त असताना केंद्रातील सरकार धार्मिक ध्रुवीकरण आणि इव्हेंटबाजीच्या माध्यमातून अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

अनेक ठिकाणी वाहनांचे आरसी बुक पाहून डिझेल दिले जात आहे. शेतकऱ्यांना डिझेलची गरज असताना अशी परिस्थिती निर्माण होणे गंभीर बाब आहे. काही दिवसांत देशात लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. नजीकच्या काळात पेट्रोलचे दर प्रतिलिटर १७० रुपये आणि डिझेलचे दर १५० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीय, शेतकरी आणि सामान्यांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

“पेट्रोल, डिझेलची महागाई व टंचाई हे मोदी सरकारचे पाप,” हर्षवर्धन सकपाळ यांचा पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा

दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारीसारख्या मूलभूत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी भाजप हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून समाजात धार्मिक तेढ पसरवत आहे. सरकारकडे जनतेला दिलासा देण्यासाठी कोणतीही ठोस योजना उरलेली नाही. मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन करत असतानाही सरकारकडून केवळ आश्वासनांची धूळफेक केली जात आहे. शासनाकडून जीआर काढले जातात. मात्र, त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

नीटसाठी मोफत प्रवास व्यवस्था करा

पंजाब, हरियाणा आणि बिहार या राज्यांनी नीट परीक्षार्थींसाठी मोफत बससेवेचा निर्णय घेत विद्यार्थ्यांप्रती संवेदनशीलता दाखवली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही २१ जूनला राज्यातील नीट पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाच्या बससेवा, महापालिका परिवहन सेवा तसेच मेट्रो प्रवास विनामूल्य करण्याचा निर्णय घ्यावा. केंद्र सरकारनेही विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रवासात विशेष सवलत किंवा मोफत प्रवासाची व्यवस्था करण्याचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.\

जागावाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करा

ध्रुवीकरण केल्याशिवाय भाजपला राजकारणात यश मिळत नाही. अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जागा वाटप करताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करावा असे मत व्यक्त करत त्यांनी राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

Web Title: Petrol prices likely to reach 170 per liter while diesel could rise to 150

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Petrol Prices
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

नॉर्मल पेट्रोल कि पावर पेट्रोल? कोण वाचवणार जास्त पैसे? सोप्या शब्दात घ्या समजून
1

नॉर्मल पेट्रोल कि पावर पेट्रोल? कोण वाचवणार जास्त पैसे? सोप्या शब्दात घ्या समजून

Vijay Wadettiwar: नोटांच्या माळा अन् जल्लोष…, पुणे पोर्श केसवर विजय वडेट्टीवारांची तीव्र प्रतिक्रिया; “कायदा फक्त शब्दात!”
2

Vijay Wadettiwar: नोटांच्या माळा अन् जल्लोष…, पुणे पोर्श केसवर विजय वडेट्टीवारांची तीव्र प्रतिक्रिया; “कायदा फक्त शब्दात!”

Petrol-Diesel : 6 रुपयांनी पेट्रोल झालं स्वस्त; डिझेलचेही दर उतरले, कोणत्या सरकारने दिला दिलासा जाणून घ्या
3

Petrol-Diesel : 6 रुपयांनी पेट्रोल झालं स्वस्त; डिझेलचेही दर उतरले, कोणत्या सरकारने दिला दिलासा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.