Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: हा तर साउथ हिरोपेक्षा खतरनाक निघाला! डोक्यात कोयता खुपसलेला असतानाही तरुणाचा रुग्णालयापर्यंत प्रवास; पाहा VIDEO

मुंबईतील सायन रुग्णालयात डोक्यात कोयता खुपसलेल्या अवस्थेत एक तरुण स्वतः चालत पोहोचल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 04, 2026 | 06:45 PM
हा तर साउथ हिरोपेक्षा खतरनाक निघाला! डोक्यात कोयता खुपसलेला असतानाही तरुणाचा रुग्णालयापर्यंत प्रवास; पाहा VIDEO

हा तर साउथ हिरोपेक्षा खतरनाक निघाला! डोक्यात कोयता खुपसलेला असतानाही तरुणाचा रुग्णालयापर्यंत प्रवास; पाहा VIDEO

Follow Us
Follow Us:
  • जीवघेण्या हल्ल्यानंतरही शुद्धीत
  • थरारक व्हिडिओने शहर हादरले
  • गंभीर जखमी तरुण स्वतःच पोहोचला सायन हॉस्पिटलमध्ये
राम खांदारे, मुंबई : मुंबईतील पालिकेच्या लो. टिळक सायन रुग्णालयात घडलेल्या एका धक्कादायक आणि तितक्याच संवेदनशील घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या प्रकाराने संपूर्ण शहरात अस्वस्थता निर्माण झाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्र म्हणजे कोयता खुपसलेला असतानाही तो स्वतःच्या पायांवर चालत रुग्णालयात पोहोचताना दिसतो. गंभीर जखम असूनही तो शुद्धीत असल्याचे आणि मोबाईलचा वापर करत असल्याचे दृश्य अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.

एप्रिलमध्ये २.२७ लाख विनातिकीट प्रवाशांवर बडगा! तिकीट तपासणीतून १६.१३ कोटींचे उत्पन्न; मध्य रेल्वेकडून स्वतःचा विक्रम मोडीत

प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने या तरुणावर अचानक जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, ही घटना सायन परिसरात किंवा त्याच्या आसपास घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी जखमी अवस्थेतही त्या तरुणाला रुग्णालायात आणले. रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण दाखल होताना पूर्ण शुद्धीत व कोणताही न्यूरोलॉजिकल दोष नव्हता. त्याला तातडीने ट्रॉमा आयसीयूमध्ये दाखल करून आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. रेडिओलॉजिकल तपासणीत डाव्या बाजूने घुसलेली सुरी सुमारे १.५ इंच मेंदूत गेल्याचे आढळले. न्यूरोसर्जन डॉ. बटुक दियोरा व भूलतज्ञ डॉ. श्वेता मंब्रे यांच्या नेतृत्वाखाली तातडीने शस्त्रक्रिया करून सुरी यशस्वीरित्या काढण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून रुग्ण सध्या शुद्धीत, स्थिर असून ट्रॉमा आयसीयूमध्ये उपचार घेत आहे.

“हा २५-२६ वर्षांचा रुग्ण २ मे रोजी पोलिसांकडून रुग्णालयात आणण्यात आला होता. डोक्यातील शस्त्र इतर कोणीही रुग्णालयाने काढण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचा एक्सरे एमआरआय सारख्या आवश्यक तपासणीनंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सुदैवाने, शस्त्र मेंदूच्या अत्यंत महत्त्वाच्या भागापर्यंत पोहोचले नव्हते. अन्यथा परिणाम अधिक गंभीर झाले असते. सध्या रुग्ण स्थिर असून त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे लक्ष आहे,” अशी माहिती सायन रुग्णालय अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी दिली.

Mumbai: ‘म्हातारीच्या बुटा’च्या दुरुस्तीसाठी पाऊल! मुंबई महानगरपालिका प्रशासन ७.५ लाख रुपये खर्च करणार

Web Title: Sion hospital attack youth walks with weapon in head surgery success marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • Mumbai
  • viral video

संबंधित बातम्या

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
1

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
2

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
3

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.