Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 दादर-गोरखपूर रेल्वेच्या निर्णयाचा तीव्र निषेध; मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीबाबत मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (२४ मार्च) मध्य रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रतिक गोस्वामी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दादर-रत्नागिरी रेल्वे पॅसेंजर सेवा रद्द केल्याने निषेध नोंदवला.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 27, 2026 | 10:22 AM
 दादर-गोरखपूर रेल्वेच्या निर्णयाचा तीव्र निषेध; मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीबाबत मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण

 दादर-गोरखपूर रेल्वेच्या निर्णयाचा तीव्र निषेध; मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीबाबत मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण

Follow Us
Follow Us:

Dadar-Gorakhpur Train: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (२४ मार्च) मध्य रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रतिक गोस्वामी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दादर-रत्नागिरी रेल्वे पॅसेंजर सेवा रद्द करून तिच्या ऐवजी दादर-गोरखपूर रेल्वे सुरू करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. यावर मध्य रेल्वेकडून कोकणात जाण्यासाठी सध्या एकूण २१ गाड्या प्रतिदिवशी चालवल्या जातात. यापैकी ६ गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ८ गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस, १ गाडी दादर, ४ गाड्या कल्याण व २ गाड्य दिवा स्थानकावरून चालवल्या असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी कोरोना नंतर पुन्हा सुरू करण्यात. मात्र, तेव्हा २०२१ मध्ये ही गाडी दिवा स्थानकामध्ये शिफ्ट करण्यात आली. याचे मुख्य कारण दिवा स्थानकामध्ये क्रॉसिंग करत असताना इतर लोकल ट्रेनला होणारा उशीर हे होते. ही गाडी ज्यावेळेस दिवा स्थानकामध्ये क्रॉसिंग करते, त्यावेळेस साधारणपणे ७ ते ८ लोकल गाड्यांना थांबावे लागत होते.
कोणताही बदल नाही तर, लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरून गोरखपुरला जाणारी गाडी दादर स्थानकामधून ऑगस्ट २०२२ पासून चालू करण्यात आली. लोकमान्य टिळक टर्मिनसला एलएचबी कोचेसचा मुख्य डेपो बनवल्यानंतर या गाडीला दादर स्थानकामध्ये स्थलांतरित करण्यात आले. यावेळी या गाडीच्या कोचची संख्यादेखील २२ वरून १७ करावी लागली होती. ही गाडी २०२२ पासून आतापर्यंत सातत्याने दादर स्थानकावरून चालवण्यात येत आहे. आता या गाडीच्या संचालनामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही.

मध्य रेल्वेकडून कोकणात जाण्यासाठी सध्या एकूण २१ गाड्या प्रतिदिवशी चालवल्या जातात. यापैकी ६ गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ८ गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस, १ गाडी दादर, ४ गाड्या कल्याण व २ गाड्य दिवा स्थानकावरून चालवल्या जातात. तर, २५ गाड्या वसई रोड येथून पनवेल मार्गे कोंकण रेल्वेसाठी चालवल्या जातात. अशा एकूण ४६ गाड्या दररोज कोकणात जाण्यासाठी उपलब्ध आहेत. शिवाय आवश्यकतेनुसार विशेष गाड्या देखील कोंकण रेल्वेसाठी चालविल्या जातात. मागच्या वर्षी गणेशोत्सवासाठी ३०२ विशेष गाड्या मध्य रेल्वेने चालवल्या होत्या.
५२ उन्हाळी विशेष गाड्या व ३६ होळी विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या.

Web Title: Strong condemnation of the decision regarding the dadar gorakhpur train

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • MNS
  • Mumbai Train

संबंधित बातम्या

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
1

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
2

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा
3

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा

Raju Patil: वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट
4

Raju Patil: वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.