• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Teacher Physical Abuse With Girlstudent In Badlapur Shocking Incident Teacher Arrested

बदलापुरात आणखी एक संतापजनक प्रकार; 3 वर्षांपासून शिक्षकाचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य

बदलापुरात पुन्हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बदलापुरात पुन्हा एकदा शाळेत विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका खासगी शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 06, 2025 | 11:57 PM
नागपुरातील 'त्या' प्रॉपर्टी डिलरच्या आत्महत्येप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल; सुसाईड नोटमध्ये...

नागपुरातील 'त्या' प्रॉपर्टी डिलरच्या आत्महत्येप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल; सुसाईड नोटमध्ये...(File Photo : Crime)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बदलापुरात पुन्हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बदलापुरात पुन्हा एकदा शाळेत विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका खासगी शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. नराधम शिक्षकावर मागील ३ वर्षांपासून विद्यार्थिनीसोबत विनयभंग करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे.

काय आहे प्रकरण?

बदलापुरातील पुन्हा एका खाजगी शाळेत विद्यार्थिनीसोबत लाजीरवाणं कृत्य केल्याचं समोर आलं आहे. शाळेतील शिक्षकच विद्यार्थिनीचा 3 वर्षांपासून विनयभंग करत होता, अशी तक्रार पोलिसात नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. ही विद्यार्थिनी इयत्ता सातवीत शिकत होती.

आरोपी शिक्षक तिच्याकडे वारंवार तिच्या आईबद्दल अश्लील टिप्पणी करत होता. त्यामुळे ही मुलगी प्रचंड मानसिक तणावाखाली होती. घरी आल्यानंतर ती आजारी पडली. तिच्या आईने तिला रुग्णालयात नेलं. मुलीच्या आईने या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळे आज विद्यार्थ्यांनी शाळेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पीडितेच्या आईने शाळा प्रशासनाला याबाबत जाब विचारला. तसेच बदलापूर पश्चिम पोलिसात तक्रार दिली.

पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलं असून बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात पोक्सो आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बदलापुरात शाळेत विद्यार्थिनीसोबत पुन्हा घडलेल्या या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जातोय. या शिक्षकाने आणखी काही विद्यार्थिनीसोबत हा प्रकार केलाय का, याचा देखील पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी एका शाळेत दोन चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. शाळेतील कर्मचाऱ्याने मुलींसोबत घृणास्पद कृत्य केलं होतं. या प्रकारानंतर बदलापूरकारंनी एकच संताप व्यक्त केला होता. या प्रकरणातील आरोपी पोलिस एन्काउंटरमध्ये मारला गेला होता.

Web Title: Teacher physical abuse with girlstudent in badlapur shocking incident teacher arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 11:57 PM

Topics:  

  • Badlapur case

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Feb 17, 2026 | 01:31 PM
बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Feb 17, 2026 | 01:19 PM
चवीनं पाणीपुरी खाल तर जीवाला मुकाल! ‘हा’ व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल

चवीनं पाणीपुरी खाल तर जीवाला मुकाल! ‘हा’ व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल

Feb 17, 2026 | 01:17 PM
७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

Feb 17, 2026 | 01:13 PM
स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

Feb 17, 2026 | 01:13 PM
राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

Feb 17, 2026 | 01:12 PM
Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Feb 17, 2026 | 01:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.