Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज मुंबईत, ठाकरे-पवारांची भेट घेणार!

सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेणार आहेत, असं बोललं जात आहे. 

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 20, 2022 | 08:07 AM
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज मुंबईत, ठाकरे-पवारांची भेट घेणार!
Follow Us
Close
Follow Us:

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (k chandrasekhar rao) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि शरद पवार (sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी के. चंद्रशेखर राव यांना फोन करुन मोदींविरोधातील लढ्याला पाठिंबा दिला होता. आज उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रशेखर राव हे शरद पवारांची देखील भेट घेणार आहेत.   के चंद्रशेखर राव आज मुख्यमंत्री  ठाकरे- पवारांच्या भेटीसाठी मुंबईत येणार आहेत.

सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेणार आहेत, असं बोललं जात आहे.

Web Title: Telangana chief minister k chandrasekhar rao to meet thackeray pawar in mumbai today nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2022 | 08:07 AM

Topics:  

  • Mumbai
  • Telangana
  • Udhhav Thackaray

संबंधित बातम्या

Karmabhoomi Express Accident: मुंबईतून बिहारला जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून ३ प्रवासी कोसळले, २ जणांचा दुर्दैवी मृत्यू
1

Karmabhoomi Express Accident: मुंबईतून बिहारला जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून ३ प्रवासी कोसळले, २ जणांचा दुर्दैवी मृत्यू

‘रोहिंग्या घुसखोरी, गुंडगिरी अन्…’; मालवणीतील नागरिकांसाठी Mangal Prabhat Lodha अ‍ॅक्शन मोडवर
2

‘रोहिंग्या घुसखोरी, गुंडगिरी अन्…’; मालवणीतील नागरिकांसाठी Mangal Prabhat Lodha अ‍ॅक्शन मोडवर

OBC आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय; राज्य सरकारला मोठा धक्का; ‘ती’ याचिका फेटाळली
3

OBC आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय; राज्य सरकारला मोठा धक्का; ‘ती’ याचिका फेटाळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.