• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • There Are Delay In Maharashtra Cabinet Expansion Due To Eknath Shinde Decision Nrka

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘या’ भूमिकेमुळे रखडला मंत्रिमंडळ विस्तार; दिल्ली दरबारातही सहमती नाहीच !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आडमुठेपणा यात अडसर ठरत आहे. कारण शिंदे गृहमंत्रालयाची मागणी सोडायला तयार नाहीत. तर भाजप त्यांना गृहमंत्रालयाऐवजी नगरविकास खाते देण्यास तयार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 12, 2024 | 07:28 AM
महायुती सरकारमध्ये 'या' कारणामुळे वादाची ठिणगी; अजित पवारांच्या बैठकीला शिंदे गटाची दांडी

File Photo : Mahayuti

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.5) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हा शपथविधी सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला. पण, यामध्ये फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुकांची नाराजी पाहिला मिळाली. त्यातच महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर सोमवारपासून नागपुरात सुरू होणार आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील नव्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे.

हेदेखील वाचा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा झाला शपथविधी; आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नवी माहिती समोर…

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. बुधवारी दिल्लीत भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून नव्या मंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आडमुठेपणा यात अडसर ठरत आहे. कारण शिंदे गृहमंत्रालयाची मागणी सोडायला तयार नाहीत. तर भाजपा त्यांना गृहमंत्रालयाऐवजी नगरविकास खाते देण्यास तयार आहे. त्यामुळे नाराज असलेले शिंदे बुधवारी दिल्लीत न आल्याने मंत्रिमंडळ विस्तारावर दिल्ली दरबारात एकमत होऊ शकले नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार बुधवारी मंत्रिमंडळ विस्तारासाठी संभाव्य उमेदवारांची यादी घेऊन दिल्लीला जाणार होते. तेथे त्यांची भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत बैठक होणार होती. परंतु, प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगून शिंदे यांनी दिल्लीला जाण्याचा बेत रद्द केला. आता उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आडमुठेपणामुळे 14 किंवा 15 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, तर भाजप एकतर्फी निर्णय घेऊ शकते.

मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत दाखल

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारमंथन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी पोहोचले. या बैठकीत नवे मंत्रिमंडळ कसे असेल, यास मंजुरी मिळू शकते, असे मानले जात आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

कोणाला किती आणि कोणती खाती; रंगली चर्चा

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतरही मंत्रालयाच्या विभाजनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. काही दिवसांपासून कोणत्या पक्षाला कोणते मंत्रिपद मिळणार यावर बरीच चर्चा झाली, मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. यावेळी बैठकील उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.

हेदेखील वाचा : म्हणून एकनाथ शिंदेंनी फडणवीस, अजित पवारांसोबत जाणं टाळलं; या नेत्याने सांगितलं खरं कारण

Web Title: There are delay in maharashtra cabinet expansion due to eknath shinde decision nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2024 | 07:16 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारत बनला ‘अब्जाधीशांचा कारखाना’! दर आठवड्याला एक नवा अब्जाधीश, Hurun रिपोर्टचा दावा

भारत बनला ‘अब्जाधीशांचा कारखाना’! दर आठवड्याला एक नवा अब्जाधीश, Hurun रिपोर्टचा दावा

Mar 08, 2026 | 03:20 PM
‘फक्त वातावरण निर्मितीसाठी हे प्रयत्न…’, आशुतोष ब्रह्मचारींवरील हल्ल्यावर अविमुक्तेश्वरानंदांची बोचरी प्रतिक्रिया

‘फक्त वातावरण निर्मितीसाठी हे प्रयत्न…’, आशुतोष ब्रह्मचारींवरील हल्ल्यावर अविमुक्तेश्वरानंदांची बोचरी प्रतिक्रिया

Mar 08, 2026 | 03:18 PM
Udgir Panchayat Samiti: सभापतीपदावर कोणाची मोहर? उदगीर पंचायत समितीत रंगली तिरंगी चुरस

Udgir Panchayat Samiti: सभापतीपदावर कोणाची मोहर? उदगीर पंचायत समितीत रंगली तिरंगी चुरस

Mar 08, 2026 | 03:16 PM
बँकिंग क्षेत्रात भरती अन् बेरोजगारीला करा हद्दपार! आताच करा अर्ज, ‘हे’ आहेत निकष

बँकिंग क्षेत्रात भरती अन् बेरोजगारीला करा हद्दपार! आताच करा अर्ज, ‘हे’ आहेत निकष

Mar 08, 2026 | 03:09 PM
Nashik News : हुल्लडबाजांची खैर नाही; चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन

Nashik News : हुल्लडबाजांची खैर नाही; चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन

Mar 08, 2026 | 03:02 PM
छत्रपती संभाजीनगरसाठी दिलासादायक बातमी! १९ मार्चपासून नवीन योजनेतून पाणी उपसा सुरू होणार; खंडपीठात कंत्राटदाराची ग्वाही

छत्रपती संभाजीनगरसाठी दिलासादायक बातमी! १९ मार्चपासून नवीन योजनेतून पाणी उपसा सुरू होणार; खंडपीठात कंत्राटदाराची ग्वाही

Mar 08, 2026 | 03:00 PM
India vs New Zealand Final: आता पुरे झाले… सुनील गावस्कर अभिषेक शर्मावर संतापले! म्हणाले – “त्याला अंतिम सामन्यातून…”

India vs New Zealand Final: आता पुरे झाले… सुनील गावस्कर अभिषेक शर्मावर संतापले! म्हणाले – “त्याला अंतिम सामन्यातून…”

Mar 08, 2026 | 02:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.