Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tiger Shroff Firing Case: केवळ गोळीबार की मोठे नेटवर्क? टायगर श्रॉफ प्रकरणात प्रेयसीच्या एन्ट्रीने उडाली खळबळ!

Tiger Shroff Firing Case: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे! तपासात चक्क 'लव्ह अँगल' उघड झाला असून आरोपीच्या प्रेयसीनेच दिल्लीहून मुंबईत पिस्तूल आणल्याचे निष्पन्न झाले आहे. यामागे नक्की कोणते मोठे नेटवर्क आहे? वाचा मुंबई पोलिसांच्या तपासातील हा थरारक खुलासा.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 25, 2026 | 03:58 PM
Tiger Shroff Firing Case: केवळ गोळीबार की मोठे नेटवर्क? टायगर श्रॉफ प्रकरणात प्रेयसीच्या एन्ट्रीने उडाली खळबळ!

Tiger Shroff Firing Case: केवळ गोळीबार की मोठे नेटवर्क? टायगर श्रॉफ प्रकरणात प्रेयसीच्या एन्ट्रीने उडाली खळबळ!

Follow Us
Follow Us:
  • टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात धक्कादायक वळण
  • आरोपीच्या प्रेयसीनेच दिल्लीहून पिस्तूल आणल्याचे उघड
  • प्रेयसीसह तिच्या मैत्रिणीचा पोलीस घेत आहेत शोध

Tiger Shroff Firing Case: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासात आता एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासाला थेट ‘प्रेमप्रकरणाचा अँगल’ मिळाला असून पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. गोळीबारासाठी वापरलेली पिस्तूल ही मुख्य आरोपीच्या प्रेयसीनेच दिल्लीहून मुंबईत आणल्याचे उघडकीस आल्याने या हायप्रोफाईल केसमध्ये मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.

हेही वाचा: Pune Crime News: पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! ‘आमराई रिसॉर्ट’मधील देहव्यापार रॅकेट उद्ध्वस्त

कुणालच्या सांगण्यावरून प्रेयसीने आणले पिस्तूल

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी कुणाल याने आपल्या प्रेयसीला दिल्लीहून पिस्तूल आणण्यास सांगितले होते. केवळ पिस्तूल आणायला सांगून तो थांबला नाही, तर प्रेयसी सुरक्षितपणे मुंबईत पोहोचावी म्हणून त्याने तिच्यासोबत अजून एका तरुणीलाही पाठवले होते. या दोन्ही तरुणी मुंबईत आल्यानंतर त्यांची एका रात्री राहण्याची संपूर्ण व्यवस्था आरोपी कुणालनेच केली होती, अशी खळबळजनक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

हेही वाचा: Double Murder Case: तीक्ष्ण हत्यारांनी सपासप वार! यवतमाळमधील दुहेरी हत्येने शहरभरात भीतीचे सावट

दोन तरुणींचा शोध अन् मोठ्या नेटवर्कची शक्यता

मुंबई पोलीस आता या दोन्ही तरुणींचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. या तरुणींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. हे पिस्तूल दिल्लीत नेमके कुणाकडून मिळाले, ते कुणी पुरवले आणि या संपूर्ण कटामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा उलगडा होणार आहे. केवळ कौटुंबिक किंवा वैयक्तिक वादातून हा गोळीबार झाला नसून यामागे एखादे मोठे गुन्हेगारी नेटवर्क कार्यरत असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या नव्या खुलाशामुळे संपूर्ण बॉलिवूडसह पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवीन काय माहिती समोर आली आहे?

    Ans: तपासात प्रेमप्रकरणाचा अँगल समोर आला असून आरोपी कुणालच्या प्रेयसीनेच दिल्लीहून मुंबईत पिस्तूल आणल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • Que: आरोपीच्या प्रेयसीसोबत आणखी कोण होते?

    Ans: आरोपी कुणालने आपल्या प्रेयसीसोबत सुरक्षेसाठी आणखी एका तरुणीला मुंबईला पाठवले होते.

  • Que: पोलीस आता काय कारवाई करत आहेत?

    Ans: पिस्तूल आणणाऱ्या दोन्ही तरुणींचा पोलीस कसून शोध घेत असून हे पिस्तूल कुठे आणि कुणाकडून मिळाले याचा तपास करत आहेत.

Web Title: Tiger shroff firing case update mumbai police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • Firing News
  • Mumbai News
  • tiger shroff

संबंधित बातम्या

Tiger Shroff: गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफची पहिली पब्लिक अपिअरन्स; ‘देवा श्री गणेशा’वर धरला ठेका
1

Tiger Shroff: गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफची पहिली पब्लिक अपिअरन्स; ‘देवा श्री गणेशा’वर धरला ठेका

Mumbai CNG Price: CNG दरवाढीने मुंबईकरांच्या खिशाला कात्री! आता रिक्षाने प्रवास करणंही महागणार?
2

Mumbai CNG Price: CNG दरवाढीने मुंबईकरांच्या खिशाला कात्री! आता रिक्षाने प्रवास करणंही महागणार?

मुंबईच्या समुद्रात राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा थरार! १७ क्लब, १२१ नौकानयनपटू सहभागी; विविध प्रकारांत इतरांनीही पटकावली विजेतेपदे
3

मुंबईच्या समुद्रात राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा थरार! १७ क्लब, १२१ नौकानयनपटू सहभागी; विविध प्रकारांत इतरांनीही पटकावली विजेतेपदे

Baramati: बारामतीत गोळीबाराने खळबळ! उद्योजकाच्या गाडीवर दोन राऊंड फायर; खंडणीसाठी २ लाखांची मागणी केल्याची माहिती
4

Baramati: बारामतीत गोळीबाराने खळबळ! उद्योजकाच्या गाडीवर दोन राऊंड फायर; खंडणीसाठी २ लाखांची मागणी केल्याची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.