Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा मोठी कारवाई होणार ! तुकाराम मुंढेंनी हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दिला ‘हा’ इशारा

व्यवसाय छोटा असो वा मोठा, अन्नाचा दर्जा आणि सुरक्षेच्या नियमांशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे तुकाराम मुंढेंनी यावेळी स्पष्ट केले आहे. एफडीएच्या या विशेष मोहिमेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागाची भूमिका सविस्तर मांडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 14, 2026 | 11:07 AM
तुकाराम मुंढेंची पुन्हा मोठी कारवाई; आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवानेच केले रद्द

तुकाराम मुंढेंची पुन्हा मोठी कारवाई; आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवानेच केले रद्द

Follow Us
Follow Us:

मुंबई : एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्त्वात राज्यभरात अनेक ठिकाणी कारवाई केली जात आहे. राजधानी मुंबईसह संपूर्ण राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासनाने अन्न भेसळ आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या धडक कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मुंढेंनी कडक शब्दांत इशारा दिला आहे.

व्यवसाय छोटा असो वा मोठा, अन्नाचा दर्जा आणि सुरक्षेच्या नियमांशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे तुकाराम मुंढेंनी यावेळी स्पष्ट केले आहे. एफडीएच्या या विशेष मोहिमेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागाची भूमिका सविस्तर मांडली. यावेळी तुकाराम मुंढे म्हणाले, “सर्वात आधी आपल्याला सरकार आणि आमच्या विभागाचा या कारवाईमागील दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल. जुना ‘अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा’ आता इतिहासजमा झाला”.

तसेच, २००६ मध्ये ‘फूड सेफ्टी अँड स्टँड अॅक्ट’ अस्तित्वात आला आहे. २०११ पासून या कायद्याची देशभर अंमलबजावणी सुरू आहे. म्हणजेच, आपण आता केवळ भेसळ रोखण्याच्या काळात नाही, तर ‘अन्न सुरक्षा आणि उच्च दर्जा’ सुनिश्चित करण्याच्या युगात जगत आहोत.

सर्वच व्यावसायिकांना नियम पाळावेच लागणार

अन्न व्यवसायाशी संबंधित आणि परवानाधारक असलेल्या प्रत्येकाने या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, दुर्दैवाने अजूनही अनेक व्यावसायिक या अनिवार्य नियमांकडे आणि सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. याचा थेट परिणाम अन्न सुरक्षेवर आणि पर्यायाने सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होतो. जनतेच्या आरोग्याशी खेळ सहन केला जाणार नाही, म्हणूनच आम्ही आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे, असे मुंढे यांनी सांगितले.

नाशिकमधील 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित

राज्यभर सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिकमध्ये मोठी धडक कारवाई केली आहे. अवघ्या दोन दिवसांत 20 नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी करण्यात आली. यामध्ये अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने 7 हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले, तर आवश्यक परवाना नसलेल्या 4 हॉटेल्सना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Pune Water Infrastructure : पुण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार! २०४७ पर्यंतचा मेगा ‘वॉटर मास्टर प्लॅन’ तयार

Web Title: Tukaram mundhe issues another warning to hotels and food vendors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • FDA
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

नियम मोडला की दणका बसणारच! FDA ने Zepto अन् ब्रीजवासीला दाखवले दिवसा तारे, थेट लायसन्स रद्द
1

नियम मोडला की दणका बसणारच! FDA ने Zepto अन् ब्रीजवासीला दाखवले दिवसा तारे, थेट लायसन्स रद्द

११ दिवसांच्या MPSC पेपरफुटी आंदोलनाला यश; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, अन् विद्यार्थ्यांवरील गुन्हेही…
2

११ दिवसांच्या MPSC पेपरफुटी आंदोलनाला यश; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, अन् विद्यार्थ्यांवरील गुन्हेही…

Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या मेसममध्ये झुरळं, अळ्या आढळल्याचा आरोप; FDA कडून परवाना निलंबित
3

Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या मेसममध्ये झुरळं, अळ्या आढळल्याचा आरोप; FDA कडून परवाना निलंबित

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…
4

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.