Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माझा प्रभाग माझी जबाबदारी, सर्व झाडांचं ऑडिट सुरू, नगरसेविका संध्या दोशी यांनी दिली माहिती

चेंबूर दुर्घटनेनंतर मुंबई प्रशासन सतर्क; शिवसेना नेत्या संध्या दोशी यांनी पावसाळी परिस्थितीची केली प्रत्यक्ष पाहणी. नाले, ड्रेनेज, पाणी साचणारे भाग आणि धोकादायक झाडांची तपासणी करत अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 02, 2026 | 09:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

चेंबूर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर आता मुंबईतील स्थानिक प्रशासन अलर्ट झालं आहे. सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या संध्या दोशी यांनी आपल्या प्रभागातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. पावसामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींचा आढावा घेत त्यांनी पावसाच्या पाण्याचा निचरा, नाले व ड्रेनेज व्यवस्थेची स्थिती तसेच धोकादायक झाडांची तपासणी केली.

पावसाळ्यात सफाई मित्रांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार; पांचगणी नगरपरिषद व हिलदारीचा मान्सूनपूर्व उपक्रम

या पाहणीदरम्यान नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, रस्त्यांवर पाणी साचू नये आणि कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या ठिकाणी तातडीच्या दुरुस्तीची गरज आहे, त्या कामांना विलंब न लावता प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.

यावेळी संध्या दोशी यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या तातडीने सोडविण्याबाबत प्रशासनाशी समन्वय साधला. पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आवश्यक नागरी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी शिवसेना सातत्याने मैदानात उतरून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

“जनतेची सुरक्षितता आणि नागरिकांची सेवा हेच शिवसेनेचे ध्येय आहे. प्रत्येक संकटाच्या वेळी शिवसेना नागरिकांसोबत खंबीरपणे उभी राहील,” असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Web Title: My ward my responsibility audit of all trees underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 09:12 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.