Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कणकवलीत अनधिकृत जाहिराती, होडिंग, पोस्टर्सवर नगरपंचायत पथकाने केली कारवाई

ऑफिसर श्री. विनोद सावंत यांचे पथकाकडून सदरची कारवाई मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 16, 2024 | 02:57 PM
कणकवलीत अनधिकृत जाहिराती, होडिंग, पोस्टर्सवर नगरपंचायत पथकाने केली कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली : कणकवली शहरतील कै. आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्सवर नगरपंचायत पथकाने कारवाई केली आहे. अनधिक उत्पन्न लावण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स हटविण्यात आले आहेत. ही कारवाई कणकवली पोलीस स्थानकाच्या सहकार्याने कणकवली नगरपंचायतीचे नोडल ऑफिसर श्री. विनोद सावंत यांचे पथकाकडून सदरची कारवाई मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कणकवली नगरपंचायतच्या वतीने उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील अनधिकृत फलक, होर्डिंग, पोस्टर्सवर जनहित याचिका उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार व महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग शासन निर्णयानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या पथकामध्ये नगरपंचायती कर्मचारी मनोज धुमाळे, सतिश कांबळे, प्रशांत राणे, सचिन नेरकर, संदिप मुसळे, विश्वनाथ कदम यांचा सहभाग होता.

Web Title: Nagar panchayat team took action against unauthorized advertisements hoardings posters in kankavli sindhudurg maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2024 | 02:57 PM

Topics:  

  • Kankavli
  • Maharashtra Government
  • Nagar Panchayat
  • Sindhudurg News Update

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
2

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
3

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
4

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.