सरपंच आणि नगरसेवक पदांवर महिलांचा दर्जा 'पती सरपंच' आणि 'पती नगरसेवक' असा झाला आहे. कागदावर, ही पदे महिलांनी व्यापली आहेत, परंतु प्रत्यक्षात, ही पदे त्यांच्या पतींनी व्यापली आहेत.
महिलेच्या पतीने प्रधानने सर्व सत्ता बळकावण्यास सुरुवात केली, २०२३ मध्ये, ग्रामीण विकास आणि पंचायती राजशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीने महिला सरपंचांना सक्षम बनवण्यासाठी त्यांना कामाचे प्रशिक्षण देण्याची शिफारस केली.
लांजा नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांच्यावर शिवसेनेने (शिंदे गट गटाने) अविश्वास ठराव दाखल केला असून आज (सोमवारी 17 एप्रिल) मतदान होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे…
मेढा नगरपंचायतीच्या (Medha Nagar Panchayat) वतीने आकारण्यात आलेली चतुर्थ मिळकत कर आकारणी ही अन्यायकारक व अवाजवी असून, पुन्हा स्थलदर्शक पाहणी करून ही आकारणी करावी. अन्यायकारक कर आकारणी कमी न केल्यास…
सातारा नगर पालिका आणि मेढा नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी नेहमीच पाठपुरावा करणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला आणखी एक मोठे यश मिळाले आहे.