Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagarparishad Election Result 2025 Live Updates: ११ टेबलांवर ८ फेऱ्यांत शिरपूर नगरपालिकेची मतमोजणी; कडेकोट बंदोबस्तात प्रक्रिया

मतमोजणीपूर्वी ईव्हीएम मशिन ठेवण्यात आलेला मुकेशभाई पटेल टाऊन हॉल येथील स्ट्राँग रूम उमेदवार व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत सकाळी साडेनऊ वाजता उघडण्यात आला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 21, 2025 | 10:41 AM
Maharashtra Local Body Election Result 2025 Live,

Maharashtra Local Body Election Result 2025 Live,

Follow Us
Close
Follow Us:
  • शिरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीतील मतमोजणीची प्रक्रिया थोड्याच वेळात सुरू होणार
  • मतमोजणीच्या कामकाजासाठी २८ मतमोजणी पर्यवेक्षक व सहाय्यकांची नियुक्ती
  • नगराध्यक्ष पदासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे
Dhule Nagarpalika Election Result 2025 Live Updates: शिरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीतील मतमोजणीची प्रक्रिया थोड्याच वेळात सुरू होणार असून शहरातील मुकेशभाई पटेल टाऊन हॉल येथे सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला अधिकृत सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण ११ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून त्यापैकी एका टेबलवर टपाली मतांची स्वतंत्रपणे मोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीदरम्यान एकावेळी दोन प्रभागांची मोजणी केली जाणार आहे. शिरपूर नगरपालिकेच्या एकूण १६ प्रभागांची मतमोजणी ८ फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार असून प्रत्येक फेरीस साधारण अर्धा तासाचा कालावधी लागण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यामुळे दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (Nagarparishad Election Result 2025 Live Updates) 

Chhatrapati Sambhajinagar: घरात एकटी असताना 18 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या; एकही साक्षीदार नाही,

मतमोजणीपूर्वी ईव्हीएम मशिन ठेवण्यात आलेला मुकेशभाई पटेल टाऊन हॉल येथील स्ट्राँग रूम उमेदवार व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत सकाळी साडेनऊ वाजता उघडण्यात आला. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून काटेकोर खबरदारी घेण्यात आली आहे. मतमोजणी कक्षात मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबत मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

मतमोजणीच्या कामकाजासाठी २८ मतमोजणी पर्यवेक्षक व सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली असून, इतर नियोजन व पूरक कामांसाठी ७२ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, जयपाल हिरे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवून आहेत. (Nagarpanchayat Election Result 2025 LIVE Updates)

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी पुन्हा घेऊन आली बजेट फ्रेंडली प्लॅन! 400 रुपयांहून कमी किमतीत मिळणार 5

दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे भाजपाकडून माजी मंत्री व आमदार अमरीशभाई पटेल यांचे पुत्र चिंतनभाई पटेल हे उमेदवार असून, शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार कै. प्रल्हादराव पाटील यांचे नातू हेमंत पाटील हे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत. या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये अटीतटीची स्पर्धा असल्याने शिरपूर नगरपालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतमोजणीला सुरुवात होताच उमेदवार, कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली असून निकालाबाबत शहरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शिरपूर नगरपालिकेच्या राजकीय भवितव्याचा फैसला आज मतमोजणीअंती होणार असल्याने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

 

Web Title: Nagar parishad election result 2025 live updates vote counting for shirpur municipality will be conducted on 11 tables in 8 rounds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • dhule news
  • Maharashtra Local Body Election
  • Nagar Panchayat
  • nagar parishad

संबंधित बातम्या

Chiplun BJP candidate : चिपळूण भाजप उमेदवाराच्या विजयाची सर्वत्र चर्चा; केवळ एका मताने मारली बाजी
1

Chiplun BJP candidate : चिपळूण भाजप उमेदवाराच्या विजयाची सर्वत्र चर्चा; केवळ एका मताने मारली बाजी

Maharashtra Local Body Election Result 2025 : महायुतीची विजयाकडे वाटचाल…! नगरपालिकेच्या निकालांनी ठरवलं वर्चस्व
2

Maharashtra Local Body Election Result 2025 : महायुतीची विजयाकडे वाटचाल…! नगरपालिकेच्या निकालांनी ठरवलं वर्चस्व

Yeola Nagar parishad Election Result : छगन भुजबळांची जादू आजही कायम! रुग्णालयात असुनही खेचून आणला विजयश्री
3

Yeola Nagar parishad Election Result : छगन भुजबळांची जादू आजही कायम! रुग्णालयात असुनही खेचून आणला विजयश्री

Maharashtra Nagarpanchayat-Nagarparishad Election Result 2025: महाराष्ट्रात कुणाची सत्ता, पाहा विजयी नगरसेवकांची यादी
4

Maharashtra Nagarpanchayat-Nagarparishad Election Result 2025: महाराष्ट्रात कुणाची सत्ता, पाहा विजयी नगरसेवकांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.