Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची क्षमता फक्त 1800 अन् कैदी 3000

अनेक वर्षांपासून नागपूर मध्यवर्ती कारागृह शहराबाहेर हलविण्याचा विचार सुरू आहे. नागपूर नागपूर मध्यवर्ती कारागृह ब्रिटिशांनी 1864 साली बांधले होते. राज्यातील हे राज्यातील हे सर्वात जुने कारागृह आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 01, 2025 | 03:20 PM
मध्यवर्ती कारागृहात क्षमता फक्त 1800,

मध्यवर्ती कारागृहात क्षमता फक्त 1800,

Follow Us
Follow Us:

नागपूर : देशभरातील कारागृहांमध्ये एकूण 5 लाख 70 हजार कैदी आहेत. त्यापैकी 1 लाख 40 हजार शिक्षा भोगत आहेत तर 4 लाख 30 हजार कैदी विचाराधीन आहेत. म्हणजेच विचाराधीन कैद्यांची टक्केवारी 76 एवढी आहे. देशातील 50 टक्के कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. केवळ नागपूर मध्यवर्ती कारागृहाचा विचार केला तर या कारागृहाची कैदी क्षमता 1800 आहे. मात्र, येथे 3000 कैदी ठेवण्यात आले आहेत.

तुरुंग व्यवस्थापनात प्रथम तीनमध्ये तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ तर शेवटून तीनमध्ये उत्तरप्रदेश, झारखंड आणि उत्तराखंड या राज्याचा क्रमांक लागतो. महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर आहे. नुकताच ‘इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025’ अहवाल सादर करण्यात आला. हा अहवाल भारताच्या सुलभ, कार्यक्षम आणि समावेशक न्याय सुनिश्चित करण्याच्या आकांक्षा आणि आव्हानांवर प्रकाश टाकतो. आयजेआर 2025 मध्ये पोलिस, न्यायव्यवस्था, तुरुंग आणि कायदेशीर मदत या चार क्षेत्रांमध्ये राज्यांच्या कामगिरीचा मागोवा घेण्यात आला.

राज्यातील सर्वात जुने कारागृह

अनेक वर्षांपासून नागपूर मध्यवर्ती कारागृह शहराबाहेर हलविण्याचा विचार सुरू आहे. नागपूर नागपूर मध्यवर्ती कारागृह ब्रिटिशांनी 1864 साली बांधले होते. राज्यातील हे राज्यातील हे सर्वात जुने कारागृह आहे. इंग्रजांनी अशी रचना निर्माण केली जी आजतागायत वापरात आहे. मात्र, आता इमारतीच्या भिंती कमकुवत झाल्या आहेत.

नागपूर आता स्मार्ट सिटी होत असले तरी…

नागपूर आता स्मार्ट सिटी होत असले तरी कारागृह जुन्याच धर्तीवर सुरू आहे. कारागृहाच्या क्षमतेपेक्षा 30 टक्के अधिक कैदी येथे राहतात. एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांचीही मोठी कमतरता आहे. कारागृह विभागाच्या जागेचा विकास व्हावा, अशी केंद्रीयमंत्री गडकरी यांची इच्छा आहे.

1800 ची क्षमता 3 हजार कैद

न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले तसेच विचाराधीन अशी बंदीवानांची वर्गवारी केली जाते. मध्यवर्ती नागपूर कारागृहाची क्षमता 1800 कैद्यांची असली तरी प्रत्यक्षात 3 हजार कैदी आहेत. त्यातही अतिशय संवेदनशील म्हणजे बॉम्बस्फोट, नक्षली, एमपीडीएसारखे कुख्यात बंदी येथे कैद आहेत. मात्र, सुरक्षा रक्षकांची संख्या केवळ 272 आहे. प्रत्यक्षात मात्र, 200 सुरक्षा रक्षकच असतात.

Web Title: Nagpur central jail has a capacity of only 1800 prisoners and 3000 inmates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • crime news
  • Nagpur Central Jail

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.