Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

मुंबईतील कोलाबा परिसरातील एका व्यापाऱ्याकडून सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून २३.६१ लाख रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपाप्रकरणी जम्मू-काश्मीरची महिला क्रिकेटर आणि तिच्या दोन साथीदारांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तब्बल १,५०० पानांची चार्जशीट दाखल केली असून, आरोपींवर कारवाई केली जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 26, 2026 | 10:22 AM
जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Follow Us
Follow Us:
  • व्यापाऱ्याला धमकावत ३२ वेळा ऑनलाइन पैसे उकळल्याचा आरोप
  • आरोपींच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर कार आणि घराच्या नूतनीकरणासाठी वापरल्याचा दावा
  • महिला क्रिकेटरसह दोन आरोपींवर कारवाई; पोलिसांनी १,५०० पानांची चार्जशीट दाखल केली
जम्मू काश्मीरची महिला क्रिकेटर फरखंदा खान (30), तिचा भाऊ बाजिल खान (27) आणि साथीदार उद्दीन इम्तियाज वानी (22) यांच्याविरोधात सेक्सटॉर्शन आणि कोलाबातील एका व्यापाराकडून 23.61 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 1,500 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तीन्ही आरोपींनी व्यापाराचे प्रायव्हेट चॅट्स पब्लिक करण्याचे आणि त्याच्या कुटुंबाला इजा पोहोचवण्याची धमकी दिली होती.

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

हाॅटेलमधून पोलिसांनी पकडले

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एका हाॅटेलमध्ये आरोपी महिला क्रिकेटर आणि तिचा भाऊ राहत होता जिथून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दुसरीकडे तिसऱ्या साथीदाराला मात्र जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथून ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांच्या माहितीनुसार. व्यापारी आणि फरखंदा खान यांची 2023 यांची सोशल मिडियावर ओळख झाली. यानंतर व्हॉट्सॲप आणि इतर माध्यमांवर ते संवाद साधू लागले. आरोप आहे की, 2024 च्या सुरुवातीला आरोपींकडून व्यापाराला धमकी देत त्याच्याकडून 20 हजार रुपये बँकेत ट्रांसफर करण्यात आले. यानंतर लैंगिक छळ आणि अटकेची धमकी देऊन तब्बल 32 वेळा व्यापाराकडून ऑनलाइन पैसे उकळण्यात आले ज्याची एकूण किंमत 23.61 लाख रुपये इतकी आहे.

व्यापाराच्या पैशांवर कुटुंबाची मजा

चार्जशीटमध्ये आरोप लावण्यात आला आहे की, रक्कम पहिल्यांदा फरखंदा खान हिच्या अकाऊंटमध्ये ट्रांसफर करण्यात आली. पोलिसांच्या सांगण्यानुसार, रकमेतील काही हिस्सा कुटुंबियांच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रांसफर करण्यात आला. या पैशातून घरात सेकंड हँड लग्झरी कार खरेदी करण्यात आली. तसेच घरातील एका खोलीचे नूतनीकरण करण्यासाठीही या रकमेचा वापर करण्यात आला होता.

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

क्रिकेटपटू न्यायालयीन कोठडीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरखंदा खान हिला दिल्लीहून कैरोमार्गे सायप्रसला परत येत असताना तिला नवी दिल्लीत अटक करण्यात आली. तिच्याकडून आयफोनसोबत पेन ड्राईव्ह आणि अन्य इलेक्ट्राॅनिक डिव्हायसेस जप्त करण्यात आले. यात सापडलेल्या चॅट्सची फाॅरेंसिक पडताळणी केली जात आहे. या प्रकरणात भाऊ बाजिल आणि साथीदार वानी यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला असून मुख्य आरोपी फरखांदाचा जामीन मात्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे.

 

Web Title: Jammu kashmir woman cricketer sextortion case colaba businessman rs 23 61 lakh extortion chargesheet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • crime news
  • Jammu Kashimir
  • Women Cricket

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.