Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपुरात कोरोनाचा कहर, चोवीस तासांत ५ कोरोनाचे बळी, तर कोरोना बाधितांची संख्या तीन हजारांवर

बुधवारला शहरातील ४ व जिल्ह्याबाहेरील १ अशा पाच कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबतच एकूण कोरोनाबळींची संख्या १० हजार १४१ वर पोहचली आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Jan 20, 2022 | 04:15 PM
नागपुरात कोरोनाचा कहर, चोवीस तासांत ५ कोरोनाचे बळी, तर कोरोना बाधितांची संख्या तीन हजारांवर
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : जिल्ह्यात आता आरोग्य विभागाची चिंता अधिकच वाढली आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाच्या पाच रुग्नांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर, कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार २९६ वर पोहोचली आहे. बुधवारला शहरात ९ हजार ६५५  तर  ग्रामीणमध्ये २ हजार ९३४ अशा एकूण १२ हजार ५८९ चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी तब्बल २६.१९ टक्के चाचण्या सकारात्मक आल्या आहे. म्हणजे हा आकडा ३ हजार २९६ वर पोहोचला आहे. यामध्ये शहरातील २ हजार ६७६, ग्रामीणचे ५२९ व जिल्ह्याबाहेरील ९१ जणांचा समावेश आहे.  ऑक्टोबर महिन्यानंतर बुधवारला कोरोनाने घेतलेले पाच बळी ही उच्चांकी कोरोना मृत्यूची नोंद आहे. त्यामुळे, आता प्रशासनाला अधिकच सतर्क राहून कार्य करणे आवश्यक आहे. 

[read_also content=”भारतीय वायुसेनेचे प्रताप (एमआय एट) हेलिकॉप्टर उतरले नागपुरात ; वाढवीत आहे फुटाळा चौपाटीचे सौंदर्य https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/indian-air-force-mi8-helicopter-lands-in-nagpur-enhancing-the-beauty-of-futala-chowpatty-nraa-225232.html”]

जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने सोळा हजाराचा पल्ला गाठला आहे. तसेच, शहरी भागात  १३ हजार १३३, ग्रामीणमध्ये २९३९  रुग्ण कोरोनाने संक्रमित आहे. तर, जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या १७० अशी आहे. म्हणजेच सध्या जिल्ह्यात १६ हजार २४२ सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये,कोरोना चाचणी सकारात्मक आलेले परंतु, लक्षणे नसलेले सुमारे बारा हजारांहून अधिक रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. तर, गंभीर लक्षणे असलेले रुग्ण मेयो, मेडिकल, एम्ससह इतर शासकीय तसेच खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.

[read_also content=”नागपूर पोलीस दलातील ३५० जणांना कोरोनाची लागण; पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/vidarbha/nagpur/350-members-of-nagpur-police-force-infected-with-corona-information-of-commissioner-of-police-amitesh-kumar-nrvk-22″]

बुधवारला शहरातील ४ व जिल्ह्याबाहेरील १ अशा पाच कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबतच एकूण कोरोनाबळींची संख्या १० हजार १४१ वर पोहचली आहे. बुधवारला शहरातील १ हजार ५४, ग्रामीणमधील २३६ व जिल्ह्याबाहेरील ५५ असे १३४५  असे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच, जिल्ह्यात कोरोनापासून मुक्तांची झालेल्या रुग्णाची संख्या ४ लाख ९० हजार ८४३ वर पोहोचली आहे. तर रुग्ण बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी मागील पंधरा दिवसांपासून घसरली आहे.    

Web Title: Corona catastrophe in nagpur 5 corona victims in 24 hours while the number of corona victims is over 3000 nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2022 | 04:15 PM

Topics:  

  • Nagpur Municipal Corporation

संबंधित बातम्या

स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरच्या मानांकनात सुधारणा : केंद्राकडून चूक कबूल
1

स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरच्या मानांकनात सुधारणा : केंद्राकडून चूक कबूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.