Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : बोगस डॉक्टारांविरोधात मनपाची धडक मोहीम !विशेष पथके सक्रिय

Nagpur News : नागपूर शहरात बोगस डॉक्टरांविरोधात मनपाने धडक मोहीम सुरू केली असून, तपासणीसाठी विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत. शहरातील विविध भागांमध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या संशयित डॉक्टरांची कागदपत्रे व वैद्यकीय पात्रतेची तपासणी केली जाणार आहे. बोगस आढळणाऱ्यांवर नियमानुसार कडक कारवाई करण्याचा मनपाचा इशारा आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 18, 2026 | 03:36 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • तक्रारीसाठी १०४ क्रमांकावर संपर्क
  • पदवी आणि नोंदणी नसलेल्यांवर कारवाई
  • महापौरांचे कारवाईचे स्पष्ट निर्देश
Nagpur News : शहरात बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात महानगरपालिकेने आता मोर्चा उघडला आहे. अनधिकृत वैद्यकीय व्यवसायाला आळा बसावा यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. महापौर निता ठाकरे यांच्या निर्देशानंतर संशयित डॉक्टर, क्लिनिक आणि दवाखान्यांची तपासणी करून दोषींवर थेट कायदेशीर कारवाई करण्यासाठी विशेष छापेमारी पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशांनुसार मनपास्तरावर विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत विभागीय वैद्यकीय अधिकारी, मलेरिया निरीक्षक, फार्मासिस्ट (औषध निर्माण अधिकारी), पोलीस निरीक्षक किंवा पोलीस पथक तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) प्रतिनिधींचा समावेश आहे.

अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र छापेमारी पथकेही नियुक्त करण्यात आली असून संबंधित झोनचे विभागीय वैद्यकीय अधिकारी आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील (यूपीएचसी) वैद्यकीय अधिकारी या पथकात आहेत. संशयित क्लिनिक आणि दवाखान्यांची झोननिहाय तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

Nagpur school bomb threat: १२ खासगी आणि ३ सरकारी शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; खलिस्तानी संघटनेच्या नावाने मेल

तक्रारीसाठी १०४ क्रमांकावर संपर्क

नागरिकांनीही बोगस डॉक्टरांविरोधात पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासाठी राज्यस्तरीय तक्रार निवारण कक्षाच्या टोल-फ्री १०४ क्रमांकावर किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेंटबॉट क्रमांक ८६६९४९४९४४ वर तक्रार करता येणार आहे, नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी मनपाच्या सर्व यूपीएचसी केंद्रांमध्ये हेल्पलाइन क्रमांक प्रदर्शित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पदवी आणि नोंदणी नसलेल्यांवर कारवाई

सरकारमान्य वैद्यकीय शाखेची पदवी किंवा पदविका नसलेली आणि संबंधिता वैधानिक वैद्यकीय परिषदेत नोंदणी नसलेली व्यक्ती बोगस किवा अवैधा डॉक्टर म्हणून कारवाईच्या कक्षेत येणार आहे. महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाया करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलन (अॅलोपॅथी), महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सिल, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (आयुर्वेद व युनानी) किंवा महाराष्ट्र डेंटल कौन्सिलमध्ये (दंतचिकित्सा) नोंदणी असणे बंधनकारक आहे.

नागपूर ग्रामीण आरटीओमधील कथित भ्रष्टाचार! १० ते १५ कोटींच्या मासिक खंडणीचा दावा…

महापौरांचे कारवाईचे स्पष्ट निर्देश

बोगस डॉक्टरांविरोधातील मोहिमेबाबत महापौर निता ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शक
सूचनांनुसार प्रत्येक झोनमध्ये संशयित बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

 

Web Title: Nagpur news municipal corporations crackdown on quacks special squads active

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • Bogus Doctor
  • Fake Degree
  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : दीक्षाभूमीवर २४ तास CCTVचा ‘वॉच’; धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीला मनपा आयुक्तांचा वेग
1

Nagpur News : दीक्षाभूमीवर २४ तास CCTVचा ‘वॉच’; धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीला मनपा आयुक्तांचा वेग

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…
2

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा
3

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द
4

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.