• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nagpur »
  • Former Home Minister Anil Deshmukh Reply About Stone Pelting Attack At Katol

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अनिल देशमुख आक्रमक; म्हणाले, “ज्याने हल्ला केला त्याला…”

अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 19, 2024 | 06:53 PM
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अनिल देशमुख आक्रमक; म्हणाले, “ज्याने हल्ला केला त्याला…”

अनिल देशमुख (फोटो- ट्विटर)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नागपूर: काल विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. मात्र नागपूरमध्ये काल राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर हल्ला करण्यात आला. ही धक्कादायक घटना काल रात्रीच्या वेळेस घडली. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्यात देशमुख जखमी झाले होते. अनिल देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र आज डिस्चार्ज मिळताच अनिल देशमुख यांनी हल्ला करणाऱ्याना कडक इशारा दिला आहे, अनिल देशमुख नेमके काय म्हणाले हे पाहूयात.

काय म्हणाले अनिल देशमुख?

अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “मी मरणार नाही आणि तुम्हालाही सोडणार नाही. आपल्यावर ज्याने कोणी हल्ला केला, त्याला सोडणार नाही. “दरम्यान नेल देशमुख यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

हेही वाचा:

नेमके काय घडले? 

नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत होते. अचानक काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. हल्ल्यामध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. या संदर्भात खासदार संजय राऊत म्हणाले की, “अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करणाऱ्या लोकांनी त्यांना दगडफेक करत अक्षरशः रक्तबंबाळ केले. हा हल्ला करताना हल्लेखोरांनी भाजप पक्षाच्या बाजूने जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर ठार मारण्याच्या दृष्टीने हल्ला होतो. बाबा सिद्दीकींची हत्या होते. या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे आहेत. याला जबाबदार शिंदे सरकार आहे. आता निवडणूक आयोगाकडे राज्याची सर्व सूत्र आहेत तरीही गृहमंत्र्यांचा हुकूम चालतो. कारण निवडणूक आयोग त्यांच्याच हातामध्ये असून त्यांच्या माणसांना धरुन काम करत आहे,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा: Breaking News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

भाजपने केला स्टंटबाजीचा आरोप

अनिल देशमुखांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शेकडो कार्यकर्ते रुग्णालयाच्या बाहेर जमले होते. त्यामुळे तणाव काहीकाळ निर्माण झाला होता. दरम्यान भाजपाने ही स्टंटबाजी असल्याचा आरोप केला आहे.  स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून देशमुख यांनी दगडफेक घडवून आणली, असा आरोप भाजपाचे काटोल मतदारसंघाचे प्रभारी अविनाश ठाकरे यांनी केला आहे.

प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला.‌ ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Web Title: Former home minister anil deshmukh reply about stone pelting attack at katol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 06:53 PM

Topics:  

  • anil deshmukh
  • Maharashtra Assembly election 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Holi 2026: होळीच्या दिवशी रंगांनी का खेळले जाते? वेगवगेळ्या रंगांचे काय आहे महत्त्व

Holi 2026: होळीच्या दिवशी रंगांनी का खेळले जाते? वेगवगेळ्या रंगांचे काय आहे महत्त्व

Feb 26, 2026 | 11:30 AM
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून प्रवाशांची लूटमार; फायनान्स कंपनीचे नाव सांगून…

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून प्रवाशांची लूटमार; फायनान्स कंपनीचे नाव सांगून…

Feb 26, 2026 | 11:09 AM
Uttarakhand Crime: मातृत्वाला काळिमा!  22 दिवसांच्या नवजात मुलीची गळा दाबून हत्या; कारण काय?

Uttarakhand Crime: मातृत्वाला काळिमा! 22 दिवसांच्या नवजात मुलीची गळा दाबून हत्या; कारण काय?

Feb 26, 2026 | 11:05 AM
Ranji Trophy Final : लाईव्ह सामन्यादरम्यान जम्मू-काश्मीरचा कर्णधार रागावला, कर्नाटकच्या खेळाडूला मारले डोक्यात, Video Viral

Ranji Trophy Final : लाईव्ह सामन्यादरम्यान जम्मू-काश्मीरचा कर्णधार रागावला, कर्नाटकच्या खेळाडूला मारले डोक्यात, Video Viral

Feb 26, 2026 | 11:04 AM
स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीचा ज्योत तेजवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 26 फेब्रुवारीचा इतिहास

स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीचा ज्योत तेजवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 26 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 26, 2026 | 10:55 AM
शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, आजारांपासून राहाल दूर

शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, आजारांपासून राहाल दूर

Feb 26, 2026 | 10:50 AM
India-Canada Ties: ‘कॅनडातील हिंसक गुन्ह्यांमध्ये भारताचा…’ PM मार्क कार्नी यांनी दिल्ली भेटीपूर्वी दहशतवादावर केले ‘असे’ भाष्य

India-Canada Ties: ‘कॅनडातील हिंसक गुन्ह्यांमध्ये भारताचा…’ PM मार्क कार्नी यांनी दिल्ली भेटीपूर्वी दहशतवादावर केले ‘असे’ भाष्य

Feb 26, 2026 | 10:48 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.